तळवडे ग्रामपंचायतीमध्ये 72 लाखाचा अपहार चौकशीत सिद्ध…
तत्कालिन ग्रामविकास अधिकाऱ्यांसह अन्य दहाजणांचा सहभाग ; नारायण जाधव यांची माहीती.. ⚡सावंतवाडी ता.११-: तळवडे ग्रामपंचायतीच्या १४ व १५ वित्त आयोग तसेच ग्रामनिधीमध्ये तब्बल ७२ लाख ८१ हजार रुपयांचा अपहार झाल्याचे चौकशीतून सिद्ध झाले आहे. या अपहारात तत्कालीन ग्राम विकास अधिकारी नामदेव तांबे यांसह अन्य दहा जणांचा समावेश असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे संबंधितावर फौजदारी गुन्हा…
