Headlines

गजानन बांदेकरचे स्थापत्य विशारद परीक्षेत यश…

⚡वेंगुर्ला ता.१४-: पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठांतर्गत मिनर्वा आर्किटेक्चर कॉलेजचा विद्यार्थी व वेंगुर्ला येथील गजानन अशोक बांदेकर याने पाच वर्षीय स्थापत्य विशारद पदवी (बी.आर्क) अभ्यासक्रम विशेष योग्यतेसह यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. त्याबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.फोटो – गजानन बांदेकर

Read More

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस दोडामार्ग ग्रामीण रूग्णालयात साजरा

उपजिल्हाअध्यक्ष सुधीर राऊळ आणि सहकाऱ्यांनी केले रुग्णांना फळ वाटप.. ⚡सावंतवाडी ता.१४-: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवस दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसाच्या औचित्याने मनसे उपजिल्हाध्यक्ष सुधीर राऊळ आणि सहकाऱ्यांनी मनसे नेते पक्ष निरीक्षक संदिप दळवी आणि गजानन राणे यांच्या मार्गदर्शनात रूग्णालयातील रुग्णांना फळवाटप केले. यावेळी रुग्णांनी आम्ही सर्व…

Read More

दामिनी, सचेत ॲपची प्रचार प्रसिद्धी करा…

सौरभ अग्रवाल: पोलीस पाटील, शांतता व दक्षता समिती बैठकीत केले आवाहन.. ओरोस ता.१४-: पावसाळयामध्ये विद्युत लाईन तुटून, दरड कोसळुन अगर पुरपरिस्थिती निर्माण होऊन जिवीत अगर वित्तहाणी होऊ नये याकरीता अशा प्रकारची माहिती मिळाल्यास तात्काळ यंत्रणेस कळविण्यात यावी. याकरीता दामीनी ॲप, सचेत ॲपची जागरुकता निर्माण करा, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी सिंधुदुर्गनगरी…

Read More

नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांच बांद्यात जंगी स्वागत…

संजू परब;मनिष दळवींनी केलं स्वागत; पदाधिकाऱ्यांकडून जोरदार घोषणाबाजी.. ⚡बांदा ता.१३-: सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार, भाजप नेते तथा माजी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच बांदा येथे जिल्हा बँक संचालक मनीष दळवी व जिल्हा उपाध्यक्ष संजू परब यांनी जंगी स्वागत केले. यावेळी पदाधिकाऱ्यांकडून जोरदार घोषणाबाजी व फटाक्यांची आतिषबाजी देखील करण्यात आली. यावेळी प्रमोद कामंत,विनोद सावंत,सुधिर आडीवरेकर ,परिक्षीत…

Read More

इको कारची सहा आसनी रिक्षाला धडक…

करिवडे येथील घटना: रिक्षा ड्रायवर आणि प्रवाशांना किरकोळ दुखापत.. सावंतवाडी : येथील कारीवडे चर्च जवळील वळणावर इको कारने ६ आसनी रिक्षाला धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की इको कार शेजारील ओहोळात घुसली. ही घटना आज शुक्रवार दुपारी १२ वाजताचा सुमारास घडली. रिक्षा मधील ड्रायवर आणि प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. याबाबात अधिक माहिती…

Read More

गौड सारस्वत ब्राम्हण समाज वेंगुर्लातर्फे तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा २३ रोजी सत्कार…

⚡वेंगुर्ले ता.१४-: वेंगुर्ले तालुक्यातील गौड सारस्वत ब्राम्हण समाजातील दहावी, बारावी, पदविका, पदवी प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा रविवार दि. २३ जून रोजी सकाळी १० वाजता स्वामिनी मंगल कार्यालय वेंगुर्ले येथे आयोजित करण्यात आलेला आहे. या विद्यार्थ्याच्या गुण गौरव व सत्कार समारंभामध्ये इयत्ता दहावी, बारावी, पदविका आणि पदवी आदी परीक्षांमध्ये ६० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण…

Read More

झाराप गावामध्ये कृषीदुतांचे आगमन…

शेतकऱ्यांना करणार मार्गदर्शन.. ⚡कुडाळ ता.१४-: उद्यानविद्या महाविद्यालय,मुळदे येथील ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रम-२०२४ अंतर्गत शेतकऱ्यांच्या बांधावर जावून त्यांच्या समस्या व इतर बाबींचा अभ्यास करण्याकरिता झाराप गावामध्ये या कृषीदुतांचे आगमन झाले आहे. शेतीतीलआधुनिक तंत्रज्ञान या विषयी ते मार्गदर्शन करणार आहेत. हे विद्यार्थी जून ते नोव्हेंबर या कालावधीत गावामध्ये राहून शेतीविषयक माहिती घेणार आहेत .गावात राहून गावाची शेतीविषयक…

Read More

गोष्ट चोरीला गेलेल्या रस्त्याची…

कुडाळ न प चे भाजप नगरसेवक ऍक्शन मोड वर:जिल्हाधिकाऱ्यांकडे करणार तक्रर.. ⚡कुडाळ ता.१४-: कुडाळ शहरातील वाचनालय ते उदय नाडकर्णी घरापर्यंत नगरपंचायतीने केलेला रस्ता चोरीला गेल्याचा आरोप भाजपा नगरसेवक निलेश परब यांनी केला असून या संदर्भात मुख्याधिकारी अरविंद नातू यांची भाजपा नगरसेवकांनी भेट घेतली असता मुख्याधिकारी यांनी रस्ता चोरीला गेला नसल्याचे स्पष्टीकरण दिले. दरम्यान या संदर्भात…

Read More

विशाल परब यांच्या माध्यमातून वेंगुर्लेतील वारकऱ्यांना मोफत देवदर्शन सहल…

⚡वेंगुर्ला ता.१४-: भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष व युवा नेते विशाल परब यांच्या माध्यमातून वेंगुर्ले तालुक्यातील ४५ वारकरी संप्रदायातील मंडळींना मोफत देवदर्शन सहलीचा शुभारंभ शनिवार दिनांक १५ जुन रोजी सायंकाळी ५ – ३० वाजता चांदेरकर महाराज विठ्ठल मंदिर येथे होणार आहे . मोहीनी एकादशी निमीत्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात विशाल परब यांनी नारायणराव राणे हे रत्नागिरी-सिंधुदुर्ग…

Read More

ईद दिवशी वीज पुरवठा सुरु ठेवा

सिंधुदुर्ग मिल्लत फाउंडेशनचे महावितरणला निवेदन.. ⚡कुडाळ ता.१४-: सोमवार दिनांक १७ जून २०२४ रोजी मुस्लिम धर्मियांचा ईद-उल-अजहा हा सण असल्याने त्या दिवशी वीज पुरवठा अखंडित सुरु ठेवावा असे निवेदन सिंधुदुर्ग मिल्लत फाउंडेशनच्या वतीने महावितरणचे अधीक्षक अभियंता विनोद पाटील याना देण्यात आले आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिनांक १७ जून रोजी मुस्लीमधर्मीयांची ईद, “इद-उल-अजहा” साजरी होणारी आहे. त्या दिवशी सोमवार…

Read More
You cannot copy content of this page