मी कोकणातील शिवसेना संपवली…
खासदार नारायण राणे:येत्या विंधनसभेला आमचेच सर्व आमदार.. ⚡कुडाळ ता.१५-: या लोकसभा निवडणुकीत आपण कोकणातून शिवसेना संपवली असल्याचा दावा खासदार नारायण राणे यांनी केला आहे. कोकणातील पाच जिल्ह्यात शिवसेना कुठेच नाही. आमच्या कोण आडवे आले तर त्यांच्यावर पाय देवून आम्ही पुढे जावू,आडवे आले होते त्यांचा पाय आम्ही बाजुला केलेला आहे. आता कोकणात त्यांना बोटही शिरायला देणार…
