Headlines

इंटरनॅशनल हुमन राईट्स वेल्फेअर असोसिएशनच्या सावंतवाडी तालुकाध्यक्षपदी संदीप सुकी यांची निवड…

⚡सावंतवाडी ता,१६-: इंटरनॅशनल हुमन राईट्स वेल्फेअर असोसिएशनच्या सावंतवाडी तालुका अध्यक्षपदी दाणोली येथील संदीप सुकी यांची निवड करण्यात आली. याबाबतचे प्रमाणपत्र आणि ओळखपत्र इंटरनॅशनल हुमन राईट्स वेल्फेअर असोसिएशनचे सिंधुदूर्ग जिल्हा अध्यक्ष राकेश केसरकर यांनी संदीप सुकी यांना प्रदान केले. यावेळी इंटरनॅशनल हुमन राईट्स वेल्फेअर असोसिएशनचे जिल्हा सचिव विष्णु चव्हाण, उपाध्यक्ष मिलींद धुरी, खजिनदार मोहन पाटणेकर, कुडाळ…

Read More

उपकार कर्त्यांशी केलेली बेईमानी फार काळ टिकत नाही…

विनायक राऊत:महेश कांदळगावकर यांच्या टिकेला दिले प्रत्युत्तर.. ⚡मालवण ता.१५-: लोकसभा निवडणुकीत मालवण शहरात ठाकरे शिवसेनेचे मताधिक्य घटण्यास आम. वैभव नाईक व माजी खासदार विनायक राऊत जबाबदार असल्याची टीका करणारे ठाकरे शिवसेनेचेच माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्यावर आज माजी खासदार विनायक राऊत यांनी नाव न घेता टीका करून समाचार घेतला. उपकार कर्त्यांशी केलेली बेईमानी फार काळ…

Read More

दान करायच असेल तर शाळेच्या समस्यांसाठी दान करा…

प्रसाद देवधर:मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव येथे सौरऊर्जा प्रकल्पाचे उदघाटन;सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सोलार प्रकल्प राबविणारी पहिलीच शाळा.. ⚡सावंतवाडी ता.१५ सहदेव राऊळ- शाळा हे एक मंदिर आहे आणि तुम्हाला दान करायच असेल तर या शाळेच्या समस्यांनसाठी दान करा. शाळा ही एका व्यक्तीशी किंवा संस्थेशी निगडित नसून संपूर्ण गावाचा शाळेच्या विकासासाठी हातभार असावा, असे प्रतिपादन भगीरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रसाद…

Read More

वेंगुर्ल्यात कोकण पदवीधर निवडणुकीच्या बैठकीला विशाल परब यांची उपस्थिती…

⚡वेंगुर्ला ता.१५-: पदवीधर निवडणूक संदर्भात बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर कॉलेज, वेंगुर्ला येथे बैठक घेण्यात आली. यावेळी बैठकीला भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष श्री.विशाल परब यांनी उपस्थित राहून निवडणुकीसंदर्भात चर्चा केली. प्रसंगी डॉ.अमेय देसाई, प्रसन्ना देसाई, राजन गिरप, वसंत तांडेल, सुहास गवडळकर, बाबली वांयगणकर, सुरेंद्र चव्हाण, धनराज सूर्यवंश, एस.के बिराजदार, डी.जे शितोळे, पी.एम देसाई, पी.जी देसाई,…

Read More

प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा तुळसकर यांनी लुटला जैतिर उत्सवाचा आनंद…

⚡वेंगुर्ला ता.१५-: प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा तुळसकर यांनी तुळस येथील श्री जैतिर उत्सवामध्ये सहभागी होत जैतिर देवाचे दर्शन घेतले आणि या वार्षिक उत्सवाचा आनंद लुटला.

Read More

खास. नारायण राणे यांचे मालवणात जंगी स्वागत…

⚡मालवण ता.१७-: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर प्रथमच मालवणात आलेले रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघांचे नवनिर्वाचित खासदार व माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे आज सायंकाळी मालवणातील भाजप कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत करण्यात आले. कुंभारमाठ येथे ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत तसेच “राणे साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है” अशा घोषणा देत भाजप कार्यकर्त्यांनी खास. राणे…

Read More

मारुती मंदीर जिर्णोद्धारासाठी विशाल परबांन कडून मदत…

⚡सावंतवाडी ता.१५-: येथील विठ्ठल मंदीर शेजारील मारुती मंदीर जिर्णोद्धारासाठी भाजपा युवामोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी सढळ हस्ते मदत केली. आज शनिवारी आरतीसाठी विशाल परब हजर राहिले असता त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी सुमीत वाडकर, भुपेंद्र सावंत, सौ. गौरी परुळेकर परब, माजी नगरसेवक सुधीर आडिवरेकर, दिलीप भालेकर, केतन आजगांवकर, गणेश पडते, सुदेश नेवगी, अमित…

Read More

भाजप युवा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या हस्ते लज्जिता दिलीप भालेकर हिचा सत्कार…

⚡सावंतवाडी ता.१५-: देशभक्त शंकरराव गवाणकर महाविद्यालयात शिकत असणाऱ्या लज्जिता दिलीप भालेकर हिने महाविद्यालयातून व जिल्ह्यातूनही दुसरा क्रमांक मिळवल्याबद्दल भाजप युवा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला. लज्जिता भालेकर हिने मुंबई विद्यापीठाची बी. एम. एस.(बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज) ही पदवी प्राप्त केली आहे.यावेळी ॲड. अनिल निरवडेकर, माजी नगरसेवक सुधीर आडीवडेकर, केतन आजगावकर,…

Read More

अॅड दिलीप नार्वेकरांमुळे मी घडलो…

अॅड अनिल निरवडेकर ; या भागात भाजपला घवघवीत यश मिळवून देऊया व विशाल परब यांच्या पाठीशी राहूया; ५० वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा.. ⚡सावंतवाडी ता.१५-: मी जो काही घडलो आणि येथे पर्यंत पोहोचलो आणि ज्यांच्या सहवासात आणि मार्गदर्शनाखाली खूप काही शिकता आले असे माझे गुरुवर्य जिल्हा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष माझे मार्गदर्शक प्रेरणास्थान एडवोकेट दिलीप…

Read More

ठाकरे शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी घेतली खास. नारायण राणे यांची भेट…

⚡मालवण ता.१५-: गेले काही महिने ठाकरे शिवसेनेपासून लांब असणारे आणि लोकसभा निवडणुकीत मालवण शहरात ठाकरे शिवसेनेचे मताधिक्य घटण्यास आम. वैभव नाईक व तत्कालीन खासदार विनायक राऊत यांचे जनहितार्थ कामांकडे झालेले दुर्लक्ष जबाबदार असल्याचा आरोप करून घरचा आहेर देणारे ठाकरे शिवसेनेचे मालवणचे माजी नगराध्यक्ष यांनी अखेर आज नवनिर्वाचित खासदार तथा माजी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांची मालवण…

Read More
You cannot copy content of this page