वेंगुर्ल्यात कोकण पदवीधर निवडणुकीच्या बैठकीला विशाल परब यांची उपस्थिती…

⚡वेंगुर्ला ता.१५-: पदवीधर निवडणूक संदर्भात बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर कॉलेज, वेंगुर्ला येथे बैठक घेण्यात आली. यावेळी बैठकीला भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष श्री.विशाल परब यांनी उपस्थित राहून निवडणुकीसंदर्भात चर्चा केली.

प्रसंगी डॉ.अमेय देसाई, प्रसन्ना देसाई, राजन गिरप, वसंत तांडेल, सुहास गवडळकर, बाबली वांयगणकर, सुरेंद्र चव्हाण, धनराज सूर्यवंश, एस.के बिराजदार, डी.जे शितोळे, पी.एम देसाई, पी.जी देसाई, ए.एम कदम, जी.एस म्हात्रे, आर.व्ही नाईक, एस.एस दीक्षित, बी.जी गायकवाड, व्ही.एम पाटोळे, व्ही.पी नंदगिरीकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page