बाजारपेठेतील सीसीटीव्ही तातडीने सुरू करा…
नगरसेवक देव्या सूर्याजी यांची मागणी: सावंतवाडी पोलीस निरीक्षकांना निवेदन केले सादर.. ⚡सावंतवाडी ता.०३-: सावंतवाडी शहरातील बाजारपेठ येथे बंद असणारे CCTV चालू करणे व रहदारीच्या ठिकाणी मच्छी मार्केट येथे होमगार्ड नेमणूक करणे यासाठी प्रभाग क्रमांक ६ मध्ये जय भवानी चौक सालईवाडा,जय प्रकाश चौक, गांधी चौक येथील बरीच वर्षे बंद असलेले सीसीटीव्ही तातडीने कार्यान्वित करावेत तसेच भर…
