Headlines

Global Maharashtra Breaking News

*рдХреБрдбрд╛рд│ рддрд╛рд▓реБрдХреНрдпрд╛рддреАрд▓ рдХрд╕рд╛рд▓ рдордВрдбрд│ рдЕрдзрд┐рдХрд╛рд░реА рд╕рдВрджреАрдк рд╣рд╛рдВрдЧреЗ рдирд┐рд▓рдВрдмрд┐рдд

*लाच घेतल्याने जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी केली कारवाई* *💫सिंधूदुर्गनगरी दि.२६-:* कुडाळ तालुक्यातील कसाल मंडळ अधिकारी संदीप पांडुरंग हांगे यांना लाच घेतल्याने जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यानी निलंबित केले आहे. मंडल अधिकारी हांगे यांना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने चार हजार रूपयांची लांच घेताना बुधवारी १७ फेब्रूवारी रोजी रंगेहाथ पकड़ले होते. सातबारा नोंद मंजूर करण्याकरिता हांगे यानी या लाचेची…

Read Full News

рдкреНрд░рд╛. рд╣рдВрдмреАрд░рд░рд╛рд╡ рдЪреМрдЧрд▓реЗ рд╡ рдкреНрд░рд╛. рд╣рд╕рди рдЦрд╛рди рдпрд╛рдВрдЪрд╛ рдЧреБрдгрд╡рдВрдд рд╢рд┐рдХреНрд╖рдХ рдкреБрд░рд╕реНрдХрд╛рд░рд╛рдиреЗ рд╕рдиреНрдорд╛рди….

*💫मालवण दि.२६-:* महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेतर्फ़े कोकण विभागातील गुणवंत शिक्षकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यामध्ये मालवण तालुक्यातून महाविद्यालयीन वरिष्ठ विभागातून स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवणचे हिंदी विभाग प्रमुख प्राध्यापक हंबीरराव चौगले यांना आणि महाविद्यालयीन कनिष्ठ विभागातून रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालय, मालवणचे भूगोल विषयाचे प्राध्यापक हसन खान यांना कोकण विभाग गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित…

Read Full News

рдкреНрд░рд╕рд┐рджреНрдз рднрдЬрдиреА рдмреБрд╡рд╛ рд╕рдВрдЬрдп рдЧрд╛рд╡рдбреЗ рдпрд╛рдирд╛ рдорд╛рддреГрд╢реЛрдХ…

*💫मालवण दि.२६-:* मालवण तालुक्यातील धामापूर गावडेवाडी येथील मूळ रहिवाशी आणि आता मुंबई कळवा येथे राहणाऱ्या श्रीमती लक्ष्मी लवू गावडे (६५ वर्षे) यांचे नुकतेच मुंबई येथे हृदय विकाराच्या धक्क्याने निधन झाले. कळवा येथील स्मशान भूमीत विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत अंतिम संस्कार करण्यात आले.. लक्ष्मी गावडे यांचा भजन क्षेत्राचा त्यांचा गाढा अभ्यास होता. त्यांच्या पश्चात मुलगा, सून,मुलगी,…

Read Full News

“рддреА” рд╡рд╛рд╣реВрди рдЧреЗрд▓реЗрд▓реА рдореЛрд░реА рдирд╡реНрдпрд╛рдиреЗ рдЙрднрд╛рд░рдгреНрдпрд╛рдмрд╛рдмрдд рдХреЛрдгрддреЗрд╣реА рдХрд╛рд░рд╡рд╛рдИ рди рдХреЗрд▓реНрдпрд╛рдиреЗ рдЧреНрд░рд╛рдорд╕реНрдерд╛рдВрдЪрд╛ рдЖрдВрджреЛрд▓рдирд╛рдЪрд╛ рдЗрд╢рд╛рд░рд╛

आठ दिवसात मोरी नव्याने बांधण्याचे अभियंत्याचे आश्वासन *💫मालवण दि.२६-:* चिंदर-कुडोपी-भूदवळे रस्त्यावरील मोरी अतिवृष्टीत पूर्णपणे वाहून गेल्याने ग्रामस्थ व शाळकरी मुलांचा शहराशी संपर्क तुटला होता. या मोरीच्या तात्पुरत्या दुरुस्ती पलीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने नवीन मोरी उभारण्याबाबत कोणतीही कार्यवाही न केल्याने ग्रामस्थ आंदोलनाच्या पावित्र्यात असल्याने पंचायत समितीचे उपसभापती राजू परुळेकर यांनी मोरीच्या ठिकाणी पाहणी करत सार्वजनिक बांधकाम…

Read Full News

рд╢рд╣рд░рд╛рдд рдЙрджреНрдШрд╛рдЯрди рд╣реЛрдд рдЕрд╕рд▓реЗрд▓реА рд╡рд┐рдХрд╛рд╕рдХрд╛рдореЗ рдорд╛рдЭреНрдпрд╛ рдХрд╛рд░рдХрд┐рд░реНрджреАрддреАрд▓

*नगराध्यक्ष परब यांच्या वडिलांशी कौटुंबिक संबंध असल्याने त्यांना माझे नेहमीच सहकार्य राहणार; आमदार केसरकर यांची माहिती* *💫सावंतवाडी दि.२६-:* सावंतवाडी शहरात विकास कामांसाठी जेवढा निधी आला आहे. त्याचा नगराध्यक्ष हे विचार देखील करू शकत नाहीत. त्यामुळे माझ्यावर टिका करताना नगराध्यक्षांनी थोडासा विचार करावा तसेच आता पर्यत शहरात झालेली सर्व विकास कामांची उद्घाटन ही माझ्या कारकिर्दीत मंजूर…

Read Full News

рдирдЧрд░рдкрд╛рд▓рд┐рдХреЗрдЪреНрдпрд╛ рд╡рд┐рдХрд╛рд╕ рдХрд╛рдорд╛рдВрдирд╛ рдЖрдорджрд╛рд░ рдореНрд╣рдгреВрди рд░рд╛рдЬреНрдп рд╢рд╛рд╕рдирд╛рдХрдбреВрди рдореА рдирд┐рдзреА рджрд┐рд▓рд╛

आमदार दिपक केसरकर यांची पत्रकार परिषदेत माहिती* *💫सावंतवाडी दि.२६-:* सावंतवाडी नगरपरिषद मध्ये आज अर्थसंकल्पीय बजेट संदर्भात बैठक झाली. नगरपालिकेतील विकास कामांना आमदार म्हणून राज्य शासनाकडून निधी मंजूर करून दिला आहे. तसेच यापुढे देखील करणार आहे. अशी माहिती आमदार दिपक केसरकर यांनी आज सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे. यावेळी नगरसेवक बाबू कुडतरकर, नगरसेवक सुरेंद्र…

Read Full News

*рд╕реНрд╡рдЪреНрдЫ рд╕рд░реНрд╡реЗрдХреНрд╖рдг рдЕрдВрддрд░реНрдЧрдд рдирдЧрд░рдкрд░рд┐рд╖рдж рддрд░реНрдлреЗ рд░рд╡рд┐рд╡рд╛рд░реА рдореЛрддреА рддрд▓рд╛рд╡рд╛рдХрд╛рдареА рд╕реНрд╡рдЪреНрдЫрддрд╛ рдореЛрд╣реАрдо*

*💫सावंतवाडी दि.२६-:* सावंतवाडी शहरात स्वच्छता संरक्षण २०२१ व माजी व सुंदर अभियानांतर्गत जनजागृती करण्यासाठी नगर परिषदेतर्फे रविवारी दि.सकाळी ७.३०ते ९.३० या कालावधीत मोती तलाव सभोवतालच्या परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहे तरी सदर कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नगरपरिषद कार्यालयातील उपस्थित रहावे पवन मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी केले

Read Full News

рдЬрд┐рд▓реНрд╣рд╛рдзрд┐рдХрд╛рд░реА рдпрд╛рдВрдЪреЗ рд▓реЗрдЦреА рдЖрджреЗрд╢ рдпреЗрдд рдирд╛рд╣реАрдд рддреЛрдкрд░реНрдпрдВрдд рдЖрдард╡рдбрд╛ рдмрд╛рдЬрд╛рд░ рд░рд╛рд╣рдгрд╛рд░ рд╕реБрд░реВ

*मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांची माहिती;मात्र शासनाचे नियम पाळणे असणार बंधनकारक* सावंतवाडी-: सावंतवाडीतील आठवडा बाजार हा नियमितपणे शासनाचे नियम पाळून चालू राहणार असून, जो पर्यत जिल्हाधिकाऱ्यांचे लेखी आदेश येत नाही तोपर्यंत आठवडा बाजारा बंद करणार नाही तसेच लोकांनी मास्क आणी सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे असे मुख्याधिकारी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे.

Read Full News

рдЕрд░реНрдерд╕рдВрдХрд▓реНрдк рд╕реЛрдбреВрди рдирдХреЛрддреНрдпрд╛ рдЧреЛрд╖реНрдЯреАрдВрдХрдбреЗ рд╢рд┐рд╡рд╕реЗрдиреЗрдЪреЗ рд▓рдХреНрд╖

नगराध्यक्ष संजू परब यांचा आरोप सावंतवाडी-: अर्थसंकल्पावर बोलायच सोडून शिवसेना नगरसेवक नको त्या गोष्टीवर चर्चा करतात. त्यामुळे त्यांचा अर्थसंकल्पावर अभ्यास नसल्याचं दिसत असल्याचा आरोप, नगराध्यक्ष संजू परब यांनी केला आहे.

Read Full News

рд╕рд┐рдВрдзреБрджреБрд░реНрдЧ рдкрд░рд┐рд╡рд╣рди рд╡рд┐рднрд╛рдЧрд╛рддреАрд▓ рдХрд░реНрдордЪрд╛рд▒реНрдпрд╛рдВрдЪреНрдпрд╛ рд╕рдорд╕реНрдпрд╛ рд╕реЛрдбрд╡рд╛

शिवसेना नेते संदेश पारकर यांची मागणी : आमदार वैभव नाईक यांच्यासोबत परिवहनमंत्री अनिल परब यांची घेतली भेट *💫कणकवली दि.२६-:* सिंधुदुर्ग परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांच्या मागण्या व समस्यांच्या संदर्भात शिवसेना नेते संदेश पारकर यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांच्यासोबत महाराष्ट्र राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांची भेट घेऊन अनेक महत्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा केली. कर्मचाऱ्यांची ड्युटी नेमताना…

Read Full News

You cannot copy content of this page