नगराध्यक्ष संजू परब यांचा आरोप
सावंतवाडी-: अर्थसंकल्पावर बोलायच सोडून शिवसेना नगरसेवक नको त्या गोष्टीवर चर्चा करतात. त्यामुळे त्यांचा अर्थसंकल्पावर अभ्यास नसल्याचं दिसत असल्याचा आरोप, नगराध्यक्ष संजू परब यांनी केला आहे.