आमदार दिपक केसरकर यांची पत्रकार परिषदेत माहिती*
*💫सावंतवाडी दि.२६-:* सावंतवाडी नगरपरिषद मध्ये आज अर्थसंकल्पीय बजेट संदर्भात बैठक झाली. नगरपालिकेतील विकास कामांना आमदार म्हणून राज्य शासनाकडून निधी मंजूर करून दिला आहे. तसेच यापुढे देखील करणार आहे. अशी माहिती आमदार दिपक केसरकर यांनी आज सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे. यावेळी नगरसेवक बाबू कुडतरकर, नगरसेवक सुरेंद्र बांदेकर, नगरसेविका शुभांगी सुकी, नगरसेविका भारती मोरे, नगरसेविका दिपाली सावंत, नगरसेविका माधुरी वाडकर आदी उपस्थित होते .