*स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत नगरपरिषद तर्फे रविवारी मोती तलावाकाठी स्वच्छता मोहीम*

*💫सावंतवाडी दि.२६-:* सावंतवाडी शहरात स्वच्छता संरक्षण २०२१ व माजी व सुंदर अभियानांतर्गत जनजागृती करण्यासाठी नगर परिषदेतर्फे रविवारी दि.सकाळी ७.३०ते ९.३० या कालावधीत मोती तलाव सभोवतालच्या परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहे तरी सदर कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नगरपरिषद कार्यालयातील उपस्थित रहावे पवन मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी केले

You cannot copy content of this page