देवगडमध्ये दुर्दैवी घटना,गोव्यातील मायलेकांची होमस्टेमध्ये गळफास घेऊन आत्महत्या…

⚡देवगड ता.१४-:
देवगड तालुक्यातील समुद्रकिनारी असलेल्या एका होमस्टेमध्ये गोव्यातील मायलेकांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शुक्रवारी १३ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ते शनिवारी १४ फेब्रुवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी होमस्टेच्या मालकांनी देवगड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

You cannot copy content of this page