Headlines

Global Maharashtra Breaking News

वराडकर व कुशे यांचा निकाल जनताच लावेल – मंदार केणी

*⚡मालवण ता.०५-:* मालवणचे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेत चांगल्या दर्जाचे काम व पारदर्शक कारभार होत आहे. ठेकेदारही मोकळा श्वास घेऊन कामे करत आहेत. ठेकेदारांनी आर्थिक नाडी बंद केल्यामुळेच नगरपालिकेच्याच विकासकामांना अडथळा आणून नगराध्यक्षांवर टीका करण्याचे काम उपनगराध्यक्ष राजन वराडकर व नगरपालिकेतील भाजपचे गटनेते गणेश कुशे हे करत आहेत. वराडकर व कुशे यांनी आपल्या स्वतःच्या…

Read More

गांधी जयंती निमित्त भाजप ओबिसी मोर्चा तर्फे स्वच्छता अभियान मोहीम संपन्न

मालवण (प्रतिनिधी) गांधी जयंतीच्या निमित्ताने भाजप ओबीसी मोर्चा तर्फे मुंबई टिळकनगरमध्ये लोकमान्य टिळक मैदान ते सहकार सिग्नल पर्यंत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. बी. एम.सी एम प्रभाग यांच्या साहाय्याने ओबीसी मोर्चाचे मुंबई महामंत्री गुरुनाथ मिठबावकर यांनी हे स्वच्छता अभियान आयोजित केले होते. यावेळी ओबीसी मोर्चा मुंबई अध्यक्ष नरेन गावकर मुंबई अध्यक्ष, नगरसेवक सुषम सावंत, ओबीसी मोर्चा…

Read More

केंद्र शासनाच्या आयुष्मान भारत योजनेचा पुरेपूर लाभ घ्या…

उपसभापती अरविंद रावराणे यांचे आवाहन वैभववाडी प्रतिनिधी समाजातील शेवटच्या घटकाला या आयुष्यमान योजनेचा लाभ होणार आहे. आमदार नितेश राणे यांच्या पुढाकाराने या योजनेची जनजागृती व नोंदणी होत आहे. लाभार्थ्यांना लाभ मिळावा यासाठी लोकप्रतिनिधी तुमच्यासाठी मेहनत घेत आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे हे आपले हक्काचे नेते दिल्लीत आहेत. त्यामुळे आता जनतेला चांगले दिवस येणार हे निश्चित…

Read More

आयुष्मान भारत योजनेचा लाभ मिळवून देण्याची जबाबदारी माझी…

आमदार नितेश राणे यांची पत्रकार परिषदेत ग्वाही वैभववाडी प्रतिनिधी कणकवली, देवगड व वैभववाडी मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाला आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मिळवून देण्याची जबाबदारी माझी आहे. ज्या लाभार्थ्यांची यादीत नावे नाहीत त्यांनी अजिबात नाराज होऊ नये. केंद्रीय मंत्री आदरणीय नारायण राणेसाहेब यांच्या माध्यमातून दुसऱ्या टप्प्यात उर्वरित नागरिकांना यादीत समावेश करण्याच्या दृष्टीने स्वतः मी प्रयत्नशील राहील, अशी…

Read More

युटूब चॅनल,सोशल मिडीया पत्रकारांचे ९ ऑक्टोम्बर रोजी काळी फित लावून चिपी विमानतळावर धरणे आंदोलन

जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर. महाराष्ट राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी यांना देण्यात आले लेखी निवेदन.. *⚡सिंधुदुर्ग ता.०५-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात बहुचर्चित चिपी विमानतळाचे उद्घाटन शनिवार दि.९ ऑक्टोबर रोजी होत असून,सदर उदघाटन समारंभ कोरोना पार्श्वभूमीवर मर्यादित स्वरूपात होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.परंतू या कार्यक्रमास मुख्यमंत्री,केद्रिंय नागरी विमान वाहतूक मंत्री, केंद्रीय सुक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्री,…

Read More

शहरात वृध्द आणि दिव्यांग यांच्यासाठी प्रभाग निहाय लसीकरण करा…

भाजप शहराध्यक्ष मोहिनी मडगावकर यांची मागणी *⚡सावंतवाडी-:* शहरातील वृध्द आणि दिव्यांग व्यक्तीसाठी प्रभाग स्तरावर लसीकरण मोहीम राबविण्यात यावी अशी मागणी सावंतवाडी भाजप महिला शहराध्यक्षा मोहिनी मडगाव कर यानी जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी सरचिटणीस मेघना साळगावकर उपस्थित होत्या.

Read More

सातार्डा शिरोडा बस फेरी सुरू…

मळेवाड कोंडूरा सरपंच हेमंत मराठे यांच्या मागणीला यश सावंतवाडी — मळेवाड कोंडुरे सरपंच हेमंत मराठे यांच्या मागणीला यश आले असून सातार्डा शिरोडा ही कॉलेज v शाळेतील मुलांसाठी बस फेरी सुरू करण्यात आली आहे. गेल्या दीड ते पावणे दोन वर्ष कोरोना महामारी मुळे शाळा व कॉलेज बंद होती. मात्र सद्यस्थितीत कोरोना चा प्रभाव कमी झाल्याने शासनाने…

Read More

रक्तदात्या विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क मिळावे

काँग्रेस जिल्हा सरचिटणीस राजू मसुरकर यांची मागणी *⚡सावंतवाडी -:एनसीसी, एनएसएस मध्ये प्रोत्साहन देण्यासाठी ज्या प्रमाणे ग्रेस मार्क दिले जातात. त्याच प्रमाणे रक्तदात्यांना प्रोत्साहन देण्यासाठी स्वतः पुढाकार घेऊन रक्तदान करणाऱ्या युवक युवतींना ग्रेस मार्क देण्यात यावेत. अशी मागणी सावंतवाडीतील सामाजिक कार्यकर्ते तथा जिल्हा काँग्रेस सरचिटणीस राजू मसुरकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. असा उपक्रम…

Read More

भटवाडी येथील ॐकार नवरात्रोत्सव मित्रमंडळाच्या देवीचे ढोल ताशाच्या गजरात आगमन

*⚡सावंतवाडी ता.०५-:* नवरात्रोत्सवाच्या प्रार्श्वभूमीवर सावंतवाडी शहरात दुर्गा मातेचे आगमन झाले असून, भटवाडी येथील ॐकार नवरात्रोत्सव मित्र मंडळाचे यंदाचे 27 वे वर्ष आहे. आज येथील विराजमान होणाऱ्या देवीचे शहरातून ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मालवण येथील महिलांचे स्वराज्य ढोलपथक हे खास आकर्षक ठरले. नगरसेवीका दिपाली भालेकर,अशोक गुप्ता, कुणाल शृंगारे, दिलीप भालेकर, दीपक…

Read More

कोरोनामुळे निराधार झालेल्या कुटूंबाना अंत्योदय योजनेचा लाभ द्यावा – आप्पा लुडबे

*⚡मालवण ता.०५-:* कोरोना महामारीच्या काळात मालवण शहरातील अनेक कुटुंबांतील कर्त्या पुरुषांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जे कुटुंब निराधार झाले आहे. अशा कुटुंबांचा सर्वे करून त्यांना अंत्योदय योजनेचा लाभ मिळण्यासाठी नगरपालिकेने आवश्यक तो ठराव करून तो तहसीलदारांकडे पाठवावा, अशी मागणी नगरसेवक आप्पा लुडबे यांनी मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. कोरोना महामारीच्या काळात देशाबरोबरच मालवण…

Read More
You cannot copy content of this page