⚡ओरोस ता.२०-: सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या ओरोस येथील शासकीय निवासस्थानी विराजमान झालेल्या श्री गणरायाचे माजी आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी आज दर्शन घेतले.
यावेळी वैभव नाईक यांनी श्री गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले. याप्रसंगी सौ. स्नेहा नाईक, नंदिनी नाईक, अवधूत मालणकर, कसाल विभागप्रमुख रवी (बुवा) कदम, ओरोस शहरप्रमुख भगवान परब, रवी परब आदी उपस्थित होते.
