शहरात वृध्द आणि दिव्यांग यांच्यासाठी प्रभाग निहाय लसीकरण करा…

भाजप शहराध्यक्ष मोहिनी मडगावकर यांची मागणी

*⚡सावंतवाडी-:* शहरातील वृध्द आणि दिव्यांग व्यक्तीसाठी प्रभाग स्तरावर लसीकरण मोहीम राबविण्यात यावी अशी मागणी सावंतवाडी भाजप महिला शहराध्यक्षा मोहिनी मडगाव कर यानी जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी सरचिटणीस मेघना साळगावकर उपस्थित होत्या.

You cannot copy content of this page