भटवाडी येथील ॐकार नवरात्रोत्सव मित्रमंडळाच्या देवीचे ढोल ताशाच्या गजरात आगमन

*⚡सावंतवाडी ता.०५-:* नवरात्रोत्सवाच्या प्रार्श्वभूमीवर सावंतवाडी शहरात दुर्गा मातेचे आगमन झाले असून, भटवाडी येथील ॐकार नवरात्रोत्सव मित्र मंडळाचे यंदाचे 27 वे वर्ष आहे. आज येथील विराजमान होणाऱ्या देवीचे शहरातून ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मालवण येथील महिलांचे स्वराज्य ढोलपथक हे खास आकर्षक ठरले.

नगरसेवीका दिपाली भालेकर,अशोक गुप्ता, कुणाल शृंगारे, दिलीप भालेकर, दीपक सावंत, विजय सावंत, राजा दळवी, प्रसाद परब, रमेश परब ,भरत परब, गौरव रामाने ,संतोष खंदारे, भार्गव धारणकर व इतर पदाधिकारी उपस्थित

You cannot copy content of this page