Headlines

Global Maharashtra Breaking News

बांधकाम परवानगीसाठी उमेश वाळके कुटुंबियांचे कणकवलीत साखळी उपोषण

*⚡कणकवली ता.२७-:* कणकवली येथील नगरपंचायत हद्दीतील सर्वे नंबर १५९अ , हिस्सा नंबर ७१ या मिळकती मधील १०८.१४ चौ.मी. इमारत वाणिज्य तळमजला व निवासी पहिला मजला अशा स्वरुपाचे बांधकाम करण्यासाठी विकास शुल्क व इतर शुल्क भरूनही कणकवली नगरपंचायतीने बांधकाम परवानगी दिलेली नाही. त्यामुळे माजी नगरसेवक उमेश वाळके यांनी कुटुंबियांसह प्रांताधिकारी कार्यालया समोर प्रजासत्ताक दिनी साखळी उपोषण…

Read More

माळगाव हुमरोसवाडी ग्रामस्थांचे उपोषण आश्वासनानंतर मागे

मालवण ता.२७-:* माळगाव हुमरोसवाडी या नादुरुस्त रस्त्यासाठी निधी मंजूर होऊन टेंडर प्रक्रियाही पूर्ण झाली. मात्र ठेकेदार काम सुरू करत नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी प्रजासत्ताक दिनी मालवण पंचायत समिती कार्यालया समोर उपोषण छेडले. तात्काळ रस्त्याचे खडीकरण डांबरीकरण काम सुरू झाले पाहिजे अशी मागणी ग्रामस्थांनी लावून धरली. दरम्यान, उपविभागीय अभियंता जि.प. बांधकाम उपविभाग मालवण यांनी माळगाव हुमरोस रस्ता…

Read More

जिल्हा बँकेकडून राठीवडेतील धुरी कुटुंबियांना धनादेश सुपूर्द

मालवण (प्रतिनिधी) प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने राठीवडे येथील धुरी कुटुंबीयांना दोन लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. श्रीमती आदिती शंकर घुरी यांचे १८ जानेवारी रोजी निधन झाले. निधनाचे वृत्त समजल्यानंतर जिल्हा बँकेच्या विरण शाखेकडून धुरी यांचा विम्याचा प्रस्ताव सादर केल्यानंतर तो मंजूर होऊन २ लाख रुपये रक्कमेचा धनादेश विरण…

Read More

ग्रंथ माणसाला सशक्त,सजग आणि सुजाण बनवतात

कणकवली वाचनालयाचे कार्यवाह हनीफ पिरखान यांचे प्रतिपादन *⚡कणकवली ता.२७-:* ग्रंथ कधी माणसाचं रूप घेतात.तर कधी निसर्ग बनून दर्शन देतात. कधी हेच ग्रंथ परिस्थिती बनून समोर येतात आणि आपल्याला सशक्त, सजग आणि सुजाण बनवतात म्हणूनच प्रत्येकाने ग्रंथांशी मैत्री केली पाहिजे.प्रत्येक वाचकाने वाचन संस्कृती आत्मसात केली पाहिजे असे प्रतिपादन वाचनालयाचे कार्यवाह हनीफ पिरखान यांनी केले. कणकवली नगरवाचनालय…

Read More

गोवा-मांद्रेचे उमेदवार दयानंद सोपटे यांच्या प्रचारासाठी अतुल काळसेकर

मनोज नाईक, अजय गोंदावळे, आनंद नेवगी, अजय सावंत हे सुद्धा सहभागी *⚡सावंतवाडी ता.२७-: गोवा विधानसभेतील मांद्रे मतदार संघातील आमदार दयानंद सोपटे यांच्या प्रचारासाठी आज सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष अतुल काळसेकर हे आज मोर्जे येथे दाखल झाले होते. यावेळी त्यांच्या सोबत भाजप सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष मनोज नाईक, सावंतवाडी भाजप शहर अध्यक्ष अजय गोंदावळे,माजी नगरसेवक आनंद नेवगी,…

Read More

असलदे तावडेवाडी मिनी अंगणवाडीचे सभापतींनी केले भूमिपूजन

असलदे सरपंच पंढरी वायंगणकर यांच्या पाठपुराव्याला आले यश *⚡कणकवली ता.२७-:* देश,राज्य ,जिल्हा घडविण्यासाठी शिक्षण महत्वाचे आहे.त्यासाठी अंगणवाडी हा शिक्षणाचा पाया असतो.त्या अंगणवाडीचे भूमिपूजन करण्याचे भाग्य लाभले आहे.आपला गावचा सरपंच कसा असावा, त्याचे उदाहरण म्हणजे पंढरी वायगणकर आहे. असलदे या गावात सरपंच पंढरी वायगणकर ,नूतन चेअरमन,पत्रकार भगवान लोके यांच्यासारखी रत्ने आहेत,असे प्रतिपादन सभापती मनोज रावराणे यांनी…

Read More

कणकवली नगरवाचनालयाच्या हस्ताक्षर स्पर्धेत ओंकार ठाकूर व राशी राणे प्रथम

*⚡कणकवली ता.२७-:* कणकवली नगरवाचनालय आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरावडा निमित्त ५ वी.ते८ वी.वयोगटातील हस्ताक्षर स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला.यामध्ये ओंकार ठाकूर व राशी राणे यांनी विभागून प्रथम क्रमांक पटकावला.व्दितीय निशांत राणे, तृतीय विभागून हर्षाली राणे,विधी चिंदरकर तर उत्तेजनार्थ विभागून सबुरी नानचे,आदित्य खानोलकर यांनी मिळविला.विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते त्यांना रोख रक्कम व सन्मानपत्र देवून गौरविण्यात आले….

Read More

कोरोना काळात सेवा देणाऱ्यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान

*⚡मालवण ता.२७-: कोरोना महामारी काळात मालवण तालुक्यात कोरोना सेंटरमध्ये रुग्णांना सेवा देणारे कंत्राटी कर्मचारी व सामाजिक कार्यकर्त्या व्यक्तींना मालवण तहसीलदार कार्यालयाकडून कोरोना योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले. तहसीलदार अजय पाटणे यांच्याहस्ते त्या कोरोना योद्धा सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. कोरोना काळात मालवणातील कोरोना सेंटरमध्ये आरोग्य विभागाचे कंत्राटी कर्मचारी व इतर सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींनी रुग्णांना आवश्यक…

Read More

देवगड, वैभववाडी, कुडाळ मध्ये नगराध्यक्ष पदासाठी महिलांना संधी…

तर दोडामार्ग मध्ये सर्वसाधारण पुरुष आरक्षणाने भाजप समोर पेच… *⚡सिंधुदुर्ग ता.२७-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चार नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाची सोडत आज मुंबई येथे पार पडली आहे. यामध्ये कुडाळ, देवगड आणि वैभववाडी मध्ये महिलांना संधी मिळाली असून, या ठिकाणी सर्वसाधारण महिलांना आरक्षण जाहीर झाले आहे. तर दोडामार्ग मध्ये सर्वसाधारण पुरुष आरक्षण पडल्याने भाजपच्या संतोष नानचे, चेतन चव्हाण…

Read More

हनुमान युवक क्रीडामंडळ देवगडच्यावतीने वैयक्तिक स्पर्धा संपन्न

शे.म.ग.हायस्कुल येथे केले होते आयोजन;निकाल सुद्धा जाहीर , देवगड प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून हनुमान युवक क्रीडामंडळ,देवगड आयोजित महिला व पुरुष गटातील वैयक्तिक स्पर्धा शे.म.ग.हायसकूलच्या क्रीडांगणावर आयोजित करण्यात आल्या. स्पर्धेचे उदघाटनअ.कृ.केळकर हायस्कूलचे क्रीडा शिक्षक श्री लाड सर यांच्या हस्ते करण्यात आले. सदर स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांचा निकाल खालील प्रमाणे. महिला गट १०० मीटर धावणे प्रथम सारिका संजय…

Read More
You cannot copy content of this page