Headlines

हनुमान युवक क्रीडामंडळ देवगडच्यावतीने वैयक्तिक स्पर्धा संपन्न

शे.म.ग.हायस्कुल येथे केले होते आयोजन;निकाल सुद्धा जाहीर

, देवगड प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून हनुमान युवक क्रीडामंडळ,देवगड आयोजित महिला व पुरुष गटातील वैयक्तिक स्पर्धा शे.म.ग.हायसकूलच्या क्रीडांगणावर आयोजित करण्यात आल्या. स्पर्धेचे उदघाटनअ.कृ.केळकर हायस्कूलचे क्रीडा शिक्षक श्री लाड सर यांच्या हस्ते करण्यात आले.

सदर स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांचा निकाल खालील प्रमाणे. महिला गट १०० मीटर धावणे प्रथम सारिका संजय पवार, द्वितीय ऐश्वर्या राजेश राणे, तृतीय आयेषा अब्दुल रवूफ खान ,पुरुष गट प्रथम क्रमांक अनिकेत संजय वारिक, द्वितीय क्रमांक धनराज मंगेश घाडी, तृतीय जितेश अविनाश मोहिते महिला गट २०० मीटर धावणे प्रथम सारिका संजय पवार, द्वितीय क्रमांक ऐश्वर्या राजेश राणे, तृतीय दिव्या संदिप देवलेकर, पुरुष गट प्रथम क्रमांक रितेश दत्ताराम देवळेकर, द्वितीय क्रमांक अनिकेत संजय वारिक, तृतीय जितेश अविनाश मोहिते ८०० मिटर धावणे पुरुष गट प्रथम क्रमांक रितेश दत्ताराम देवळेकर, द्वितीय क्रमांक शुभम संजय रुपये,तृतीय यश सखाराम वारिक महिला गट लांब ऊडी प्रथम क्रमांक सारिका संजय पवार, द्वितीय क्रमांक दिव्या संदिप देवळेकर, तृतीय ऐश्वर्या राजेश राणे, पुरुष गट लांब ऊडी प्रथम क्रमांक धनराज मंगेश घाडी, द्वितीय क्रमांक रितेश दत्तराम देवलेकर, तृतीय सागर विठ्ठल नाणेरकर 5)महिला गट गोलाफेक प्रथम क्रमांक शामली रमाकांत राणे, द्वितीय क्रमांक कस्तुरी अनिल मूळम,तृतीय क्रमांक दिक्षा विकास तावडे गोलाफेक प्रथम क्रमांक धर्मेश अजित पुजारे,द्वितीय क्रमांक अक्षय अनिल चिदरकर,तृतीय क्रमांक बाळू मधुकर सापते बक्षीस वितरण मंडळाचे अध्यक्ष विलास रूमडे , उपाध्यक्ष उल्हास मणचेकर, सेक्रेटरी शरद लाड,खजिनदार विजय जगताप, सदस्य श्रीकांत बिडये, सुरेन्द्र लांबोरे ,क्रीडा शिक्षक लाडसर,श्री. प्रशांत शिरगांवकर, श्री. तावडे, श्री. मुळम यांच्या हस्ते करण्यात आले. गोलाफेक मध्ये राष्ट्रीय पातळीवर सहभाग घेतलेल्या धर्मेश अजित पुजारे याचा मंडळाच्यावतीने सत्कार करण्यात आला. स्पर्धा यशस्वीपणे पार पडण्यासाठी विजयीभव अकॅडमीचे मार्गदर्शक श्री.शिरगांवकर, लाडसर ,कु.पाटील, मेस्त्री तसेच मंडळाच्या कार्यकारिणी पदाधिकारी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष विलास रूमडे, सूत्रसंचालन सेक्रेटरी शरद लाड व आभार सुरेंद्र लांबोरे यानी मानले.

You cannot copy content of this page