गोवा-मांद्रेचे उमेदवार दयानंद सोपटे यांच्या प्रचारासाठी अतुल काळसेकर

मनोज नाईक, अजय गोंदावळे, आनंद नेवगी, अजय सावंत हे सुद्धा सहभागी

*⚡सावंतवाडी ता.२७-: गोवा विधानसभेतील मांद्रे मतदार संघातील आमदार दयानंद सोपटे यांच्या प्रचारासाठी आज सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष अतुल काळसेकर हे आज मोर्जे येथे दाखल झाले होते. यावेळी त्यांच्या सोबत भाजप सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष मनोज नाईक, सावंतवाडी भाजप शहर अध्यक्ष अजय गोंदावळे,माजी नगरसेवक आनंद नेवगी, अजय सावंत आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page