वेताळ प्रतिष्ठानकडून तुळस घाटी परिसराची स्वच्छता
वेंगुर्ला ता.०८-:* काही दिवसांपासून तुळस घाटी परिसरात अज्ञातांकडून मोठ्या प्रमाणात कचरा फेकला जात आहे. मॉर्निग वॉकसाठी येणारे, पाळीव जनावरे, प्रवासी यांना काचांपासून तसेच कच-याच्या दुर्गंधीपासून धोका निर्माण होत होता. ही गंभीर बाब लक्षात घेऊन वेताळ प्रतिष्ठानतर्फे व तुळस ग्रामपंचायतीच्या सहकार्याने सुमारे ४ किमीचा तुळस घाटीचा परिसर स्वच्छ करण्यात आला. यावेळी जमा करण्यात आलेल्या कचरा वर्गीकरण…
