प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना केंद्राचे निवासी अप्पर जिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड यांच्या हस्ते उद्घाटन….

सावंतवाडी,ता.०७: मोफत प्रशिक्षणा सोबत हमखास नोकरीचीही संधी उपलब्ध करून देणाऱ्या सावंतवाडीच्या “एस.एस.आय या कॉम्प्युटर संस्थेच्या माध्यमातून सुरु करण्यात आलेल्या प्रधानमंत्री कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन निवासी तथा अप्पर जिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले आहे.

यावेळी माणगाव विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक विजयप्रकाश आकेरकर, सांगुळवाडी वैभववाडी महाविद्यालयाचे सचिव संदीप पाटील, शिरोडा येथील वी.स. खांडेकर विद्या प्रतिष्ठानचे सी.जी. ओटवणेकर, सुकळवाड एम.आय.टी.एम काॅलेजचे सूर्यकांत नवले, अण्णासाहेब भोसले आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page