केंद्रीय राज्य अर्थमंत्री भागवत कराड यांची माजी आमदार प्रमोद जठार आणि विशाल परब यांनी घेतली भेट…

सावंतवाडी ता.०८-:* केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांची भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार यांच्यासह सिंधुदुर्गचे भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी आज सदिच्छा भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी सिंधुदुर्गातील विविध विकासात्मक कामांबाबत त्याच्याशी चर्चा केली आहे.

You cannot copy content of this page