चांदेर येथील ब्राह्मणदेव मंदिर गर्भकुडी/गाभाऱ्याचा आजपासून जीर्णोद्धार सोहळा
*⚡मालवण ता.१७-:* मसुरे चांदेर येथील श्री ब्राह्मणदेव मंदिर गर्भकुडी/ गाभाऱ्याच्या नूतन वास्तूचा जीर्णोद्धार सोहळा, सग्रह सवास्तु श्री ब्राह्मण देव संप्रोक्षण विधी व शिक्षर कलश प्रतिष्ठापना सोहळा दि. १८ नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबर या कालावधीत संपन्न होणार आहे. यानिमित्त दि. १८ नोव्हेंबर रोजी मंदिरात सायंकाळी त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव (दिवज्योत्सव) साजरा होणार आहे. शुक्रवार दि. १९ रोजी…
