Global Maharashtra Breaking News

चुकीचे काम केल्याने गुलाब देऊन केले अभिनंदन

सेनेच्या सदस्यांचे अनोखे आंदोलन *⚡सिंधुदुर्गनगरी ता १८-:* जिल्हा परिषदेमध्ये चुकीच्या पद्धतीने व पदाधिकार्‍यांच्या दबावाखाली काम केले जात असल्याची आठवण करून देण्यासाठी आणि त्यामध्ये सुधारणा करावी. यासाठी जिल्हा परिषद सदस्य प्रदीप नारकर यांच्यासह शिवसेना सदस्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह सर्व खातेप्रमुखांना आज गुलाब पुष्प देऊन अनोखे आंदोलन केले. जिल्हा परिषद अधिनियम व शासननिर्णय न पाळणाऱ्या आणि दबावाखाली…

Read More

देवगड जामसंडे हद्दीतील प्रलंबित घरबांधणी परवानगी प्रकरणे मार्गी लावणार -आम.नितेश राणे

*⚡देवगड ता.१८-:* देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीतील घर परवानगीची ४८ प्रकरणे प्रलंबित असून त्यापैकी १३ प्रकरणे ही सीआरझेड अंतर्गत प्रलंबित आहेत उर्वरित प्रकरणे सहहिश्शेदार यांची परवानगी, एन ए वन्य कारणास्त्व व प्रलंबित आहेत यासंदर्भात ही सर्व प्रलंबित प्रकरणे मार्गी लावण्याकरिता विशेष बैठक पर्यावरण खात्याच्या अधिकाऱ्यांसमवेत सिआरझेडच्या बाबतीत सकारात्मक दृष्ट्या निर्णय घेऊन मार्गी लावण्यात येतील. अशी माहिती…

Read More

मोचेमाड ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचा १९ नोव्हेंबर ला उद्घाटन सोहळा…

आम. दीपक केसरकर यांची उपस्थिती *⚡वेंगुर्ले ता.१८-:* वेंगुर्ले तालुक्यातील मोचेमाड येथे उभारण्यात आलेल्या नूतन ग्रामपंचायत हमारतीचा उद्घाटन सोहळा माजी राज्यमंत्री तथा आमदार श्री. दीपक केसरकर यांच्या हस्ते शुक्रवार १९ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता संपन्न होणार आहे. जनसुविधा योजना सन २०१९-२०, १४ वा वित्त आयोग सन २०१९-२० व ग्रामनिधी योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या या इमारतीच्या उद्घाटन…

Read More

सार्वजनिक उपक्रम समितीने घेतला सिडकोच्या प्रकल्पांचा आढावा

*⚡कणकवली ता.१८-:* महाराष्ट्र विधानमंडळ सार्वजनिक उपक्रम समितीने बुधवारी महाराष्ट्र शहर व औद्योगिक विकास महामंडळ सिडको भवन बेलापूर नवी मुंबई येथे दौरा करत सिडकोच्या विविध प्रकल्पांचा आढावा घेतला. तसेच सिडको उभारत असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाची पाहणी केली. व कामकाजाची माहिती यावेळी घेण्यात आली. त्याचबरोबर विविध सूचना करण्यात आल्या. याप्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळ सार्वजनिक उपक्रम समितीचे…

Read More

मळगाव रवळनाथ देवाचा वार्षिक जत्रोत्सव आज

*⚡सावंतवाडी ता.१८-:* सावंतवाडी तालुक्यातील मळगाव येथील पंचायतन श्री देव रवळनाथ देवाचा वार्षिक जत्रोत्सव आज १८ नोव्हेंबर रोजी साजरा होणार आहे. जत्रोत्सवानिमित्त सकाळपासून मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. सायंकाळी केळी, नारळ ठेवणे, नवस बोलणे-फेडणे आदी कार्यक्रम होणार आहेत. रात्री मंदिराभोवती पालखी प्रदक्षिणा व त्यानंतर मळगाव येथील दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. भाविकांनी जत्रोत्सवाचा लाभ घ्यावा,…

Read More

माठेवाडा येथील श्री देव आत्मेश्वर मंदिराचा कलशारोहण सोहळा उत्साहात

सावंतवाडी संस्थानचे राजे श्रीमंत खेम सावंत-भोसले यांची उपस्थिती *⚡सावंतवाडी ता.१८-:* माठेवाडा येथील श्री देव आत्मेश्वर मंदिराचा कलशारोहण सोहळा सावंतवाडी संस्थानचे राजे श्रीमंत खेम सावंत-भोसले यांच्याप्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडला. 200 वर्षांपूर्वी तिसरे खेमसावंत भोसले यांच्या कार्यकाळात आत्मेश्वर मंदिराची स्थापना झाली. आत्मेश्वर आणि प्राणेश्वर अशी दोन शिवलिंग असणार हे एकमेव मंदिर असून या मंदिरासमोर असणारी तळी…

Read More

कंगना राणावत चे विधान देशात अराजकता माजवण्याठी…

तालुका कॉग्रेसची पोलिस ठाण्यात निवेदनाद्वारे गुन्हा दाखल करण्याची मागणी मालवण (प्रतिनिधी) अभिनेत्री कंगना राणावत हिने केलेले विधान हे देशात अराजकता माजवण्यासाठी असून तिच्यावर गुन्हा दाखल करावा, अशा मागणीचे निवेदन मालवण तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने मालवण पोलीस ठाण्याला देण्यात आले. कंगना राणावत हिने एका मुलाखतीत भारताला १९४७ साली मिळालेले स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य नसून ती एक भीक…

Read More

महावितरणने खांबाच्या जागेचे भाडे द्यावे; आम्ही पथदिव्यांची बिले भरू – गटनेते सुनील घाडीगावकर

मालवण (प्रतिनिधी) पथदिव्यांची वीज बिले थकीत असल्याने वीज महावितरण कंपनीने मालवण तालुक्यातील सर्वच गावांमधील पथदिवे थकबाकीच्या कारणास्तव बंद केल्याबाबत संतप्त बनलेल्या माजी सभापती व गटनेते सुनील घाडीगांवकर यांनी पंचायत समिती सभेत आक्रमक पवित्रा घेतला. महावितरण कंपनी ही व्यवसाय करत असल्याने तालुक्यात ज्या ज्या ठिकाणी महावितरण कंपनीने वीज खांब पुरले आहेत त्या जागा खासगी असल्याने या…

Read More

तळेरेत हायवेच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात प्रत्यक्ष पहाणी

उप विभागीय अभियंत्यांनी सर्व समस्या मार्गी लावण्याची दिली ग्वाही *⚡कणकवली ता.१८-:* तळेरे येथील हायवेच्या विविध प्रलंबित प्रश्नांसंदर्भात महत्वपूर्ण बैठक ग्रा.प. तळेरे येथे झाली व हायवे संबंधित प्रत्यक्ष प्रलंबित समस्याची संयुक्त पहाणी करण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते राजेश जाधव यांनी प्रलंबित प्रश्नाबाबतचा २१ मुद्द्यांचा ऍक्शन प्लॅन मांडला.यावर उप विभागीय अभियंत्यांनी सर्व समस्या मार्गी लावण्याची ग्वाही दिली. तळेरे…

Read More

कलंबिस्त, शिर्शिंगे व वेरले गावला कायमस्वरूपी तलाठी द्या…

त्या पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाची प्रांताधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी सावंतवाडी : कलंबिस्त, शिर्शिंगे व वेरले या तीन गावांसाठी असणारे तलाठी यांची बदली करण्यात आली असून, त्यामुळे त्या गावातील तलाठी पदाची जागा रिक्त झाली आहे. या तिन्ही गावांना कायमस्वरूपी तलाठी देण्यात यावा. तसेच आंबोली मंडल विभाग कायम ठेवावे अशा मागणीचे निवेदन या पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने प्रांताधिकारी प्रशांत…

Read More
You cannot copy content of this page