Headlines

Global Maharashtra Breaking News

शिवडाव मुख्य रस्ता ते हळवल परबवाडी रस्त्याचा सुशांत नाईक यांनी केला शुभारंभ

*⚡कणकवली ता.१६-:* जिल्हा वार्षिक योजना (जनसुविधा) सन 2020-21 अंतर्गत हळवल शिवडाव मुख्य रस्ता ते हळवल परबवाडी जाणारा अंतर्गत रस्त्याचा शुभारंभ जिल्हा बँक संचालक तथा युवा सेना जिल्हाप्रमुख,नगरसेवक सुशांत नाईक यांच्या शुभहस्ते करण्यात आला. हळवल ते शिवडाव जाणाऱ्या मार्गावरून हळवल परबवाडी येथील पोट रस्ता खराब झाला होता या मार्गाचे नूतनीकरण व्हावे यासाठी अनेक वर्षे ग्रामस्थांची मागणी…

Read More

मतभेद विसरून निलेश राणे यांना विधानसभेवर पाठवू

भाजप युवा नेते विशाल परब : वाढदिवसानिमित्त कुडाळ येथे कार्यक्रम कुडाळ ता.१६-:* निलेश राणे आपले नेते असून, २०२४ साली ते विधानसभेत दिसले पाहिजेत. २०२४ चा काळ हा निलेश राणेंचाच असणार आहे. सर्व मतभेद बाजूला ठेवून,त्यांना विधान सभेवर पाठवण्यासाठी आपण सर्वच कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला सुरुवात करुया. निलेश राणे नक्कीच विधानसभा गाजवतील असा विश्वास भाजपचे युवा नेते…

Read More

मनसेच्या कुडाळ तालुकाध्यक्ष पदाचाभार प्रसाद गावडे यांच्याकडेच:परशुराम उपरकर

पदे गोठविण्यात अधिकार राज ठाकरे यांनाच; शिवजयंती निमित्त मोटरसायकल रॅली काढणार कणकवली ता.१६-:* महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षातून हकालपट्टी करण्याचा किंवा पदे गोठविण्याचा अधिकार हा केवळ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आहे. त्यामुळे कोणीही पदाधिकारी कोणत्याही पदाधिकाऱ्याला पदावरून काढून टाकू शकत नाही. पद गोठवू शकत नाही. त्यामुळे मनसेच्या उच्चस्तरीय बैठकीनंतर कुडाळ तालुकाध्यक्ष पदाचा भार प्रसाद गावडे…

Read More

महामार्गावर वेत्ये येथे गॅस पाईप लाईनच्या चुकीच्या कामामुळे दुचाकीचा अपघात…

युवक गंभीर जख्मी; ग्रामस्थांनी रोखले काम… सावंतवाडी ता.१६-:मुंबई गोवा महामार्गावर मळगाव वेत्ये येथे गॅस पाईपलाईनचे काम चुकीच्या पद्धतीने सुरू असल्याने एका दुचाकी चालकाचा अपघात झाला असून, तो युवक गंभीर जख्मी झाला असून, त्या युवकाला येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी त्याच्यावर प्राथमिक उपचार करून, अधिक उपचारासाठी त्याला गोवा बाबुळी येथे हलविण्यात आले आहे….

Read More

विशाल परब यांचे कुडाळात जोरदार शक्तिप्रदर्शन…

माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर केले शक्तिप्रदर्शन कुडाळ ता.१६ माजी खासदार निलेश राणे वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्ह्यात असलेले भाजप युवा नेते विशाल परब यांनी कुडाळात जोरदार शक्तिप्रदर्शन केले आहे यावेळी सांस्कृतिक साहित्य क्रीडा व राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवरांनी या ठिकाणी उपस्थिती दर्शवली आहे. माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त विशाल परब यांनी भव्य…

Read More

स्मृतिलीला पुरस्कार अशोक कडू, बाळा मुणगेकर, रुजाय फर्नांडिस यांना जाहीर

मालवण ता.१६-:* मालवण तालुका भंडारी संघाच्यावतीने आयोजित आणि हडकर कुटुंबीयांच्या वतीने व सौ. नंदिता राजेश पाटील पुरस्कृत कै. लीलाधर गणेश हडकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल देण्यात येणारा स्मृतिलीला पुरस्कार यावर्षी अशोक कडू (क्रिकेट), बाळा मुणगेकर (व्हॉलीबॉल), रुजाय फर्नांडिस (बॅडमिंटन) यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण दि. १७ मार्च रोजी सायंकाळी ४…

Read More

खारेपाटण केंद्र शाळेत शाळा व्यवस्थापन समिती सक्षमीकरण प्रशिक्षण

कणकवली ता.१६-:* महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्यावतीने जिहास्तरिय सुलभकांचे शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सक्षमीकरण राज्यस्तरीय दोन दिवसीय प्रशिक्षण जि. प. पूर्ण प्रथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ येथे शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष व शिक्षण तज्ञ संतोष पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली सम्पन्न झाले. या कार्यक्रमाला शिडवणे उपसरपंच व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिल…

Read More

स्वतंत्र कोकण संघर्ष समितीचे संस्थापक प्रा.महेंद्र नाटेकर काळाच्या पडद्याआड

सिंधुदुर्गच्या राजकीय, सामाजिक ,शैक्षणिक क्षेत्रात फार मोठी हानी कणकवली ता.१६-:* स्वतंत्र कोकण संघर्ष समितीचे संस्थापक, शिक्षण प्रेमी, सिंधुदुर्ग जि.प.चे माजी सदस्य,जांभवडे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य महेंद्र नाटेकर यांचे वयाच्या 83 व्या वर्षी निधन झाले. राम महेंद्र नाटेकर यांच्या निधनाने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक ,शैक्षणिक क्षेत्रात फार मोठी हानी निर्माण झाली आहे .सोनवडे घाट मार्गाचे…

Read More

प्रशासनाच्या विरोधात भाजपा आंदोलन छेडणार

राजन तेली एसटीच्या संपामुळे कोकणातील चाकरमान्यांचे हाल कणकवली ता.१६-:* होळी सण येत आहे,कोकणात होळी सणाला येणाऱ्या चाकरमान्यांची अडचण झाली आहे.एसटी कामगारांचा संप आहे,त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहे.त्यामुळे जिल्ह्यातील मोठा फटका बसला आहे.त्याला परिवहन मंत्री अनिल परब जबाबदार आहेत,असा घणाघाती आरोप भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केला.या विरोधात मंगळवार न्याय न मिळाल्यास भाजपा विधिमंडळात आवाज उठवणार…

Read More

आडवली पंचक्रोशीतील महिलांचा विविध स्पर्धांना प्रतिसाद

आधार चॅरिटेबल ट्रस्ट व ग्रामपंचायत आडवली-मालडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन वैभववाडी ता.१६ संजय शेळके-:* “जागतिक महिला दिन” या दिनाचे औचित्य साधून आधार चॅरिटेबल ट्रस्ट व ग्रामपंचायत आडवली-मालडी यांच्या संयुक्त विद्यमाने आडवली पंचक्रोशीतील महिला भगिणीसाठी विविध स्पर्धांचे आयोजन आर.ए.यादव हायस्कुलच्या सभागृहामध्ये करण्यात आले होते. मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती प्रतिमा पूजन व दिपप्रज्वलनाने करण्यात आली….

Read More
You cannot copy content of this page