विशाल परब यांचे कुडाळात जोरदार शक्तिप्रदर्शन…

माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर केले शक्तिप्रदर्शन

कुडाळ ता.१६ माजी खासदार निलेश राणे वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्ह्यात असलेले भाजप युवा नेते विशाल परब यांनी कुडाळात जोरदार शक्तिप्रदर्शन केले आहे यावेळी सांस्कृतिक साहित्य क्रीडा व राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवरांनी या ठिकाणी उपस्थिती दर्शवली आहे.

माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त विशाल परब यांनी भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, यावेळी ढोल ताशांच्या गजरात आपल्या कार्यकर्त्यांसोबत जोरदार शक्तिप्रदर्शन केले आहे

You cannot copy content of this page