अवैध दारू वाहतुकीवर इन्सुली राज्य उत्पादन शुल्क पथकाची मोठी कारवाई…
१ कोटी २३ लाख ६८ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त: मध्यप्रदेशातील एक जण ताब्यात.. ⚡बांदा ता.०८- : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या इन्सुली तपासणी नाक्यावर मोठी कारवाई करण्यात आली असून गोवा–मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर अवैधरित्या गोवा बनावटीच्या मद्याची वाहतूक करणारा ट्रक पकडण्यात आला. या कारवाईत तब्बल ₹१ कोटी २३ लाख ६८ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त…
