नगरवाचन मंदिराच्यावतीने ३१ रोजी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन
सौ विंदा जोशी स्मृती निमित्त तालुका व जिल्हास्तरावर होणार स्पर्धा मालवण, दि प्रतिनिधीमालवण येथील नगरवाचन मंदिरच्या वतीने ३१ जुलै रोजी नगरवाचन मंदिर येथे सौ. विंदा जोशी स्मृती वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा तालुकास्तर व जिल्हा स्तर अशा दोन गटात घेण्यात येणार आहे.गट पहिला तालुकास्तर यात तालुक्यातील सर्व शाळांचे इयत्ता पाचवी ते सातवी…
