वैभववाडी संजय शेळके
श्री अनगरसिद्ध शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय सांगुळवाडी. महाविद्यालयाचे वतीने कोकिसरे सरदारवाडी येथे शेतकरी मेळावा संपन्न झाला.
त्यामध्ये प्राध्यापिका श्रीमंत माने मॅडम,देशमुख व्ही ए यानी उती संवर्धन यावरती सखोल असे मार्गदर्शन शेतकऱ्यांना केले.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. मुंडे एन ए यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन व आभार मानत कार्यक्रमाची सांगता केली. तसेच कार्यक्रमाला शेतकऱ्याबरोबर महाविद्यालयाचे प्राध्यापक वृंद व विद्यार्थी आणि विद्यार्थिनीं उपस्थित होते.
कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात शेतकरी मेळावा संपन्न…
