Headlines

Global Maharashtra Breaking News

ग्रामीण भागातील रस्ते तातडीने दुरुस्ती करण्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे आदेश…

जिल्हाध्यक्ष राजन तेली यांची माहिती… ⚡सावंतवाडी ता.१९-: गणेश चतुर्थी जवळ येत असल्याने ग्रामीण भागातील समस्या दूर होणे गरजेचे आहे. ग्रामीण भागासह शहरी भागातील खराब झालेले रस्ते तातडीने दुरुस्त करण्यात यावेत. यासाठी कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांचे लक्ष वेधले असून, त्यांनी ते रस्ते तातडीने दुरुस्त करण्यात यावेत असे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले असल्याची माहिती भाजप…

Read More

संजू परब यांचा वाढदिवस उत्सवात साजरा…

भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांची उपस्थिती ⚡सावंतवाडी ता.१९-: सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष तथा भाजपचे जिल्हा प्रवक्ते सच्चिदानंद उर्फ संजू परब यांचा वाढदिवस संजू परब यांच्या कार्यालयासमोर भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत केक कापून उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संजू परब यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी विशाल परब, सैनिक…

Read More

सद्यस्थितीत संजू परब यांनी पुन्हा नगराध्यक्ष व्हावे, ही इच्छा

राजन तेली यांचा आशीर्वाद असल्यास परब आमदार होतील;भाजप युवा नेते विशाल परब यांच्याकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा ⚡सावंतवाडी ता.१९-: कोणालाही झाडावर चढवून खाली पाडणे ही आमची वृत्ती नाही. त्यामुळे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा आशीर्वाद असेल तर संजू परब नक्कीच आमदार काय खासदार पण होतील. परंतु, सद्य स्थितीत त्यांनी पुन्हा एकदा नगराध्यक्ष व्हावे अशी आमची इच्छा असल्याचे मत…

Read More

महालक्ष्मी तथास्तु* 🥻
गारमेंट अँण्ड ॲपरल्स चा

🌏GLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE 🎥 🥳 आपणास कळविण्यात आनंद होतो की 🎉 महालक्ष्मी शू पॅलेस आणि 🎊महालक्ष्मी सुपर बाझार यांच्या घवघवीत यशानंतर आमच्या ग्राहकांच्या खास आग्रहाखातर घेऊन येत आहोत… 🥳 🎉 शनिवार दिनांक 20,ऑगस्ट 2022 रोजी 🎉 सकाळी 11.00 वाजता 🎊 मा. ॲड. विक्रम उर्फ मेघ:श्याम श्रीपाद भांगले( वकिल- सर्वोच्च न्यायालय,दिल्ली तथा मानद सचिव- भारतीय रायफल संघ…

Read More

म्हापण प्रभाग, मळेवाड केंद्राची बाजी

जिल्हा परिषद राष्ट्रगीत गायन स्पर्धा निकाल जाहीर ओरोस ता.१९-: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रगीत गायन स्पर्धेत लहान शालेय गटात वेंगुर्ला तालुक्यातील म्हापण प्रभागाने प्रथम क्रमांक मिळविला आहे तर मोठ्या खुल्या गटात सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड केंद्राने प्रथम क्रमांक पटकाविला आहे.सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या वतीने सिंधुदुर्ग नगरी येथील शरद कृषी भवन मध्ये 17…

Read More

मुक्तांगणतर्फे सत्कार आणि मानवंदना कार्यक्रम संपन्न

⚡वेंगुर्ला ता.१९-: स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त वेंगुर्ला मुक्तांगणतर्फे ९ ते १५ ऑगस्ट या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

Read More

देवस्थानतर्फे शिक्षणमंत्री केसरकर यांचा सत्कार

⚡वेंगुर्ला ता.१९–: शिक्षणमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच वेंगुर्ला दौ-यावर आलेल्या दिपक केसरकर यांनी येथील ग्रामदैवत श्री देव रामेश्वराचे दर्शन घेतले. यावेळी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दाजी परब व सचिव रविद्र परब यांच्या हस्ते त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

Read More

अंगणवाडीच्या मुलांनी साजरा केला गोपाळकाला

⚡वेंगुर्ला ता.१९-: श्री शिवाजी प्रागतिक शाळेतील अंगणवाडीच्या लहान मुलांनी उत्साहात कृष्णाष्टमी आणि दहीकाला साजरा केला. गेले दोन वर्षे कोरोनाच्या संकटामुळे हा सण साजर करता आला नव्हता. यावर्षी मात्र, कोणतेचे निर्बंध नसल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे.

Read More

सफाई मित्रांनी साजरा केला संजू परब यांचा वाढदिवस

सावंतवाडी : नगरपरिषदच्या घनकचरा प्रक्रिया केंद्र सावंतवाडी येथे माजी नगराध्यक्ष तथा भाजप जिल्हा प्रवक्ते संजू परब यांचा वाढदिवस सफाई मित्रांनी साजरा केला. अनिल सावंत यांच्या पुढाकारातून सर्व सफाई कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत संजू परब यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. यावेळी वाढदिवसानिमित्त संजू परब यांनी सफाई मित्रांंना धान्य वाटप केले. यावेळी भाजप शहराध्यक्ष अजय गोंदावळे, युवा…

Read More

वाढदिवसाच्य मनःपूर्वक शुभेच्छा

🎈🪷शुभेच्छा🪷शुभेच्छा🪷शुभेच्छा🪷🎈 🎂🎊🪷 भाजप जिल्हा प्रवक्ते तथा सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष श्री. सच्चिदानंद उर्फ संजू परब यांना वाढदिवसाच्य हार्दिक हार्दिक शुभेच्छा🎂🎊🪷 ▪️🪷 श्री. अजय गोंदावळे(भाजप सावंतवाडी मंडल शहर अध्यक्ष) 🪷🎈तसेच तमाम भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते 🪷🎈 🪷🎈🪷🎈🪷🎈🪷🎈🪷🎈🪷🎈 बातम्या व जाहिरातीसाठी आजच संपर्क📲 करा-:९११२०६९६१८

Read More
You cannot copy content of this page