महालक्ष्मी तथास्तु* 🥻
गारमेंट अँण्ड ॲपरल्स चा

🌏GLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE 🎥

🥳 आपणास कळविण्यात आनंद होतो की 🎉 महालक्ष्मी शू पॅलेस आणि 🎊महालक्ष्मी सुपर बाझार यांच्या घवघवीत यशानंतर आमच्या ग्राहकांच्या खास आग्रहाखातर घेऊन येत आहोत… 🥳

      🥻  *महालक्ष्मी तथास्तु* 🥻 
         *गारमेंट अँण्ड ॲपरल्स चा* 

               🎀 *उद्घाटन सोहळा* 🎀

🎉 शनिवार दिनांक 20,ऑगस्ट 2022 रोजी

🎉 सकाळी 11.00 वाजता

         🎀 *उद्घाटक* 🎀

🎊 मा. ॲड. विक्रम उर्फ मेघ:श्याम श्रीपाद भांगले
( वकिल- सर्वोच्च न्यायालय,दिल्ली तथा मानद सचिव- भारतीय रायफल संघ )

              🎀 *प्रमुख पाहुणे* 🎀 

🎉 श्री.प्रशांत पानवेकर
( उपविभागीय अधिकारी व दंडाधिकारी, सावंतवाडी )

🎉 श्री.नंदकिशोर काळे
( जिल्हा परिवहन अधिकारी, सिंधुदुर्ग)

🎉 डाॅ.रोहीणी ता.सोळंके
( पोलीस उपअधीक्षक, सावंतवाडी )

🎉 श्री.शंकर महादेव कोरे
( पोलीस निरीक्षक सावंतवाडी )

🎉 श्री.विशाल स्वामी
( मुख्य प्रबंधक, SBI रत्नागिरी क्षेत्रीय व्यवसाय कार्यालय)

🎉 श्री.अमोल स.माने
( मुख्य प्रबंधक SBI सावंतवाडी )

🎉 श्री.संतोष भि. नाईक
( ह्युमन राईट्स कोकण विभागीय अध्यक्ष)

🥳तरी या सोहळ्यास आपण सहपरिवार आवर्जून उपस्थित राहावे ही विनंती. 🥳

🙏🏻……………. आपले स्नेहांकित………..🙏🏻

🟢 श्री.कांता भरमा कोडल्याळ
🟢 सौ.रंजना कांता कोडल्याळ

             🧧निमंत्रक 🧧

🎊 महालक्ष्मी शू पॅलेस, महालक्ष्मी सुपर बाझार परिवार व मित्रमंडळ 🎊

🛣️………………… स्थळ…………………..🛣️

👘 महालक्ष्मी तथास्तु गारमेंट्स अ‍ॅण्ड ॲपरल्स 👘

🛣️आदित्य बिझनेस सेंटर,गांधी चौक, ता. सावंतवाडी, जि,सिंधुदुर्ग

📱मोबा. 9226249376, 7588448118

🎊🎉🎊🎉🎊🎉🎊🎉🎊🎉🎊🎉


बातम्या व जाहिरातीसाठी आजच संपर्क 📲 करा-:९११२०६९६१८

You cannot copy content of this page