सद्यस्थितीत संजू परब यांनी पुन्हा नगराध्यक्ष व्हावे, ही इच्छा

राजन तेली यांचा आशीर्वाद असल्यास परब आमदार होतील;भाजप युवा नेते विशाल परब यांच्याकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा

⚡सावंतवाडी ता.१९-: कोणालाही झाडावर चढवून खाली पाडणे ही आमची वृत्ती नाही. त्यामुळे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा आशीर्वाद असेल तर संजू परब नक्कीच आमदार काय खासदार पण होतील. परंतु, सद्य स्थितीत त्यांनी पुन्हा एकदा नगराध्यक्ष व्हावे अशी आमची इच्छा असल्याचे मत भाजपचे नेते विशाल परब यांनी संजू परब यांच्या वाढदिवस कार्यक्रमात शुभेच्छा देताना व्यक्त केल्या आहेत.

You cannot copy content of this page