“त्या” ८४ गावांत मिळणार बीएसएनएल फोर जी नेट
माजी खा निलेश राणे यांचे प्रयत्न;केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून मिळाले यश मालवण (प्रतिनिधी) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक गावे आजही बीएसएनएलच्या 4G सेवेपासून वंचित असल्याने जिल्ह्यात संपर्कक्रांती करण्याच्या दृष्टीने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून माजी खासदार निलेश राणे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. माजी खा. राणेंच्या मागणीनुसार बीएसएनएलने केलेल्या सर्व्हेनुसार जिल्ह्यातील ८४ गावे अद्यापही…
