*पोलिसांची सतर्कता,
मयत पेशंटला कर्नाटकला नेताना रोखले, संबंधितांची संशयास्पद हालचाल ⚡सावंतवाडी ता.२५- : सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणाऱ्या चोऱ्या, घरफोडयांच्या अनुषंगाने वाहनाची तपासणी करीत असताना रात्री साडे नऊ वाजताच्या दरम्यान कर्नाटक पासिंगची चार चाकी परमिटची गाडी क्रमांक के. ए. ०३ ए.जी. ९४२६ या गाडीचे चालक परशुराम भिमाप्पा तलवार (वय वर्ष ३६) आणि इतर चार जण हे बांदा येथून कर्नाटककडे…
