Headlines

Global Maharashtra Breaking News

शेर्लेत बेकायदा दारुप्रकरणी कुडाळच्या युवकाला अटक

सव्वा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त;एक्साइजच्या कोल्हापूर भरारी पथकाची कारवाई ⚡बांदा ता.३०-: शेर्ले (ता. सावंतवाडी) येथे गोव्यातून कुडाळच्या दिशेने होणार्‍या बेकायदा दारु वाहतुकी विरोधात एक्साइजच्या कोल्हापूर भरारी पथकाने कारवाई केली. या कारवाईत विदेशी मद्याच्या ४२० बाटल्या व बिअरचे १२० टीन अशी एकूण २ लाख २६ हजार २०० रुपयांची दारु जप्त करण्यात आली. तसेच दारु वाहतुकीसाठी वापरलेली…

Read More

सिंधुदुर्ग जिल्हा आता भयमुक्त ही जिल्हावासियांसाठी चांगली बाब…

शिक्षण मंत्री दीपक केसरकर; विकासासाठी एकत्र येणे गरजेचे… ⚡सावंतवाडी ता.३०-: वाईट विचार संपवून चांगले विचार पुढे घेऊन जाताना वैचारिक मतभेद राज्याच्या तसेच जिल्ह्याच्या विकासासाठी संपवणे आणि एकत्र येऊन विकास करणे गरजेचे आहे. सिंधुदुर्ग जिल्हा आता भयमुक्त झाला असून, ही जिल्ह्यासाठी चांगली बाब आहे, असे मत शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या…

Read More

सुहाना ग्लोबल वाॅच

🌏GLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE 🎥 🥳 15 % OFF 🥳15% OFF 🥳15 % OFF 🥳 ⏰ SUHAAN GLOBAL WATCHES ⏰ 🧭⏱️⏰🕰️⌚🧭⏱️⏰🕰️⌚⏱️⏰ 🎊गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्थी पर्यंत खास ऑफर 🎊 🧭 TISSOT , ⏱️ RADO , ⏰ G-SHOCK , 🕰️ CASIO ,⌚ TITAN , ⏱️ SONATA , 🧭 fastrack , ⌚ ROLEX , ⏰ Ajanta 🎉या नामांकित…

Read More

कणकवलीत खरेदीसाठी उसळली तुडुंब गर्दी

नगराध्यक्ष समीर नलावडे पटवर्धन चौकात देखरेखीसाठी हजर ⚡कणकवली ता.३०-: गणेशचतुर्थीच्या आदल्या दिवशी सकाळी 8 वाजल्यापासूनच कणकवलीत खरेदीसाठी गणेशभक्तांची तोबा गर्दी उसळली होती. बाजारासाठी आलेल्या नागरिकांची गैरसोय होऊ नये त्याचप्रमाणे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ नये यासाठी नगराध्यक्ष समीर नलावडे , नगरसेवक अभि मुसळे, माजी नगरसेवक बंडू गांगण हे सकाळपासूनच पटवर्धन चौकात हजर होते.भाविकांची कोणतीही गैरसोय…

Read More

मोदी एक्सप्रेसने चाकरमानी कणकवलीत झाले दाखल

भाजपा पदाधिकाऱ्यांनी कणकवली रेल्वे स्थानकात गणेशभक्त प्रवाशांचे केले स्वागत ⚡कणकवली ता.३०-:भाजपा आ.नितेश राणे यांच्या माध्यमातून गणेशभक्तांसाठी दादरहून निघालेल्या मोदी एक्सप्रेस रात्री १० वाजता कणकवली रेल्वे स्थानकात दाखल झाली . सर्व चाकरमान्यांचे भाजपा पदाधिकाऱ्यांनी गुलाबपुष्प देत स्वागत केले . आ . नितेश राणेंच्या संकल्पनेतून आणि औदार्यातून गणेशभक्तांना दादर ते कणकवली दरम्यान मोफत प्रवास मोदी एक्सप्रेस ट्रेनमधून…

Read More

मठबुद्रुक सोसायटी चेअरमन पदी राजू परुळेकर बिनविरोध

⚡मालवण ता.२९-: मालवण तालुक्यातील मठबुद्रुक विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी मालवण पंचायत समितीचे माजी उपसभापती सतीश उर्फ राजू परुळेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे . मठबुद्रुक येथील संस्थेच्या कार्यालयात मठबुद्रुक विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदाची निवडणूक निवडणूक निर्णय अधिकारी श्री. अजय हिर्लेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली यावेळी मठबुद्रुक विकास सोसायटीच्या चेअरमन पदी…

Read More

दसरा मेळाव्यातील हिंदुत्व, मराठी माणसांचे विचार पुढे नेण्याची प्रथा

आता काँग्रेसला घेवून दसरा मेळावा घेणार का ?;शिंदे गटाचे प्रवक्ते मंत्री दीपक केसरकर यांचा सवाल ⚡सावंतवाडी ता.२९-: दसऱ्या मेळाव्यामध्ये हिंदुत्व आणि मराठी माणसांचे विचार पुढे घेऊन जाण्याची प्रथा बाळासाहेबांनी घालून दिली होती मात्र आता शिवसेना काँग्रेसला घेऊन दसरा मेळावा घेणार आहे का असा सवाल आमदार दीपक केसरकर यांनी उपस्थित करत दसऱ्या मेळाव्या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ…

Read More

शालेय पुस्तकातच देणार नोट्स

गरीब विद्यार्थ्यांचा वह्यांचा खर्च वाचणार;शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची माहिती ⚡सावंतवाडी ता.२९-: राज्यात शालेय पुस्तकातच नोट्स वह्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे पुस्तकावरच पेजेस वाढवून त्याचे रूपांतर वह्यात करण्यात येणार आहे जेणेकरून गरीब मुलांची वहयांची समस्या दूर होऊ शकते हा यामागचा उद्येश आहे परंतु या संदर्भात अध्याप निर्णय झालेला नसून आम्ही हे करू शकलो तर महाराष्ट्रात…

Read More

कराटे बेल्ट परिक्षेत मालवणच्या विद्यार्थ्यांचे यश

⚡मालवण ता.२९-: कराटे असोसिएशन ऑफ इंडिया व फिट इंडिया असोसिएशन यांची अधिकृत मान्यताप्राप्त किंग्स स्पोर्टस शोतोकॉन कराटे असोसिएशन ऑफ इंडिया तर्फे घेण्यात आलेल्या कराटे बेल्ट परिक्षेत मालवणच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदिपक यश संपादन केले. मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृह हॉल येथे ही कराटे बेल्ट परिक्षा घेण्यात आली. परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये येलो बेल्ट – कु. नाविन्य डोळस,…

Read More

सावंतवाडीत सुप्रसिद्ध “दत्ता भेळ” दलानाचा शुभारंभ

⚡सावंतवाडी ता.२९-: सावंतवाडी शहरात नव्याने सुरू झालेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध “दत्ता भेळ” या दालनाचे आज शानदार उद्घाटन मारुती गावडे यांच्या हस्ते करण्यात आले. पहिल्यांदाच सुरू होत असलेल्या या दत्ता भेळ ने आपल्या ग्राहकांसाठी आज खास ऑफर ठेवली असून, ग्राहकांना आज मोफत भेळ खाता येणार आहे. त्यामुळे या दालनात ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.

Read More
You cannot copy content of this page