Headlines

Global Maharashtra Breaking News

दांडी रांजनाल्यातील दुर्गंधी दूर करण्याची मागणी

⚡मालवण ता.०९-: दांडी मोरेश्वरवाडी भागातील रांज नाल्यातील दूषित आणि दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे आरोग्यविषयक व इतर समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे या दुर्गंधीयुक्त पाणीप्रश्री शिवसेना उपशहरप्रमुख सन्मेश परब आणि तपस्वी मयेकर यांनी स्थानिक नागरिकांसमवेत मालवण नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक संतोष जिरगे यांना निवेदन सादर करून ही दुर्गंधी तातडीने दूर करण्याची मागणी केली. यावेळी या भागातील रहिवासी मंदार…

Read More

धामापूर येथे कर्ली खाडीत सापडला महिलेचा मृतदेह

⚡मालवण ता.०९-: मालवण तालुक्यातील धामापूर बौद्धवाडी येथे कर्ली खाडीच्या पात्रात काल गुरुवारी रात्री एका अनोळखी महिलेचा मृतदेह ग्रामस्थांना सापडून आला. याबाबत मालवण पोलिसांना माहिती दिल्यावर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन या मृतदेहाचा पंचनामा केला. मात्र महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही. या महिलेचा चेहरा गोलाकार असून वय अंदाजे ५० वर्षे आहे. तिच्या अंगावर हिरव्या रंगाचा ब्लाउज, लाल रंगाचा…

Read More

आमदार टी. राजासिंह यांना सुरक्षा पुरविण्याची मागणी

⚡मालवण ता.०९-: गोशामहल (तेलंगणा) येथील प्रखर हिंदुत्ववादी आमदार टी. राजासिंह यांना २३ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली. त्यांच्यावर एका पंथीयांच्या श्रद्धास्थानांचा कथित अपमान केल्याचा आरोप आहे या प्रकरणी जामीन मिळाल्यानंतर अन्य एका जुन्या प्रकरणात त्यांना पुन्हा अटक करण्यात आली. आमदार टी. राजासिंह यांना अटक करण्यापुर्वीआणि अटक केल्यानंतर जिहादी प्रवृतीच्या धर्माधांकडून त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या…

Read More

अनंत चतुर्दशीनिमित्त मालवणात गणरायाला निरोप

⚡मालवण ता.०९-:गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या… गणपती चालले गावला… चैन पडे ना आम्हाला…. उंदीर मामा की जय… असा जयघोष करत, सनई- ताशांच्या आणि टाळ- मुदंगाच्या गजरात, बेंजोच्या तालावर तसेच फटाक्यांच्या आतषबाजीत आज अनंतचतुर्दशी निमित्त आज गणेश मूर्तींचे भक्तीपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले. मालवण बंदर जेटी समुद्र किनाऱ्यासह विविध विसर्जन स्थळी गणेशभक्तांनी गणेश मूर्त्यांचे…

Read More

आंबोलीत गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या इनोवाची पदाचाऱ्यास धडक

तर धबधब्या जवळ बसला ठोकले ; अहमदनगर येथील चालक पोलिसांच्या ताब्यात आंबोली, ता.९: येथील कामतवाडी येथील नागरिक रस्त्याच्या कडेने जात असताना गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या एका इनोवा कार ने ठोकरून पसार झाला.मात्र घाटात धबधब्याजवळ देखील त्याने एका पर्यटनासाठी आलेल्या गोवा ते चेन्नई अशी नवीन शो रूम मधून जाणारी बस ला ठोकरले. तोपर्यंत आंबोली पोलिसांनी नाकाबंदी केली…

Read More

उप जिल्हा रूग्णालयात कायमस्वरूपी एम.डी. फिजिशिअन द्या

युवा रक्तदाता संघटनेच्यावतीने शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे मागणी सावंतवाडी : उप जिल्हा रूग्णालयात कायमस्वरूपी एम.डी. फिजिशिअन मिळावा अशी मागणी युवा रक्तदाता संघटनेच्या माध्यमातून आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, शिक्षणमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्याकडे करण्यात आली आहे. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील उप जिल्हा रुग्णालय सावंतवाडी इथं आरोग्य सेवेत असणारे डॉ. अभिजीत चितारी यांनी आपल्या कायमस्वरूपी सेवेतून राजीनामा…

Read More

सावंतवाडी भाजप पदाधिकाऱ्यांनी घेतले जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या गणपतीचे दर्शन…

⚡सावंतवाडी ता.०९-: सावंतवाडी भाजप पदाधिकाऱ्यांनी गणेश चतुर्थी निमित्त वेंगुर्ले येथील भाजपचे जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या निवासस्थानी भेट देत गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी जिल्हा बँक संचालक महेश सारंग माजी आरोग्य सभापती सुधिर आडिवरेकर माजी नगरसेवक परिमल नाईक,माजी नगरसेवक उदय नाईक ,अतुल पेंढारकर आदि उपस्थित होते.

Read More

दीपक केसरकर व शंकर कांबळी यांच्यात झाली एक तास चर्चा

शंकर कांबळी यांचा प्रवेश झाल्यास शिवसेनेला बसणार मोठा फटका..?राजकीय चर्चेला उधाण सावंतवाडी : शिवसेनेचे वेंगुर्ले कुडाळ विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार शंकर कांबळी व शिंदे गटाचे मुख्य प्रवक्ते तथा महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर या दोघांमध्ये शंकर कांबळी याच्या निवासस्थानी एक तास चर्चा झाली.जर शंकर कांबळी शिंदे गटात दाखल झाले तर हा प्रवेश सेनेला कोकणात मोठा…

Read More

अवैध धंद्याविरोधात सावंतवाडी पोलिसांनी कारवाईची मोहीम उघडावी

मनसेच्या आशिष सुभेदार यांचे पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्याशी चर्चा; नूतन पोलीस निरीक्षकांचे मनसेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत ⚡सावंतवाडी ता.०९-: सावंतवाडी तालुक्यातील अवैध धंद्यांना आळा बसण्यासाठी पोलिस प्रशासनाने धडक कारवाईची मोहीम हाती घ्यावी. तसेच तालुक्यात कायदा वं सुव्यवस्था राहण्याकरिता प्रयत्न केले जावेत याच बरोबर सोनुर्ली श्री माऊली देवस्थान चोरी प्रकरणी अद्याप मोकाट असलेल्या चोरट्याना लवकरात…

Read More

बांदा तपासणी नाक्यावर उभ्या कंटेनरला ट्रकची धडक

पोलीस कर्मचारी बालंबाल बचावले : ट्रकच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान बांदा /प्रतिनिधीबांदा पोलीस तपासणी नाक्यावर तपासणीसाठी उभ्या असलेल्या कंटेनरला पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या ट्रॅकने जोरदार धडक दिली. या अपघातात येथे सेवेवर असलेले पोलीस कर्मचारी बालंबाल बचावलेत. मात्र ट्रॅकच्या दर्शनी भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हा अपघात रात्री ११ वाजण्याच्या सुमारास झाला.

Read More
You cannot copy content of this page