⚡सावंतवाडी ता.०९-: सावंतवाडी भाजप पदाधिकाऱ्यांनी गणेश चतुर्थी निमित्त वेंगुर्ले येथील भाजपचे जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या निवासस्थानी भेट देत गणपतीचे दर्शन घेतले.
यावेळी जिल्हा बँक संचालक महेश सारंग माजी आरोग्य सभापती सुधिर आडिवरेकर माजी नगरसेवक परिमल नाईक,माजी नगरसेवक उदय नाईक ,अतुल पेंढारकर आदि उपस्थित होते.
