Headlines

Global Maharashtra Breaking News

सालईवाडा गणेशोत्सव मंडळाच्यावतीने आज सायंकाळी भक्तीगीत, भावगीत गायनाचा कार्यक्रम

मान्यता कुंटे, आनंद बिर्जे गाणार गाणी ⚡सावंतवाडी ता.१४-: शहरातील सालईवाडा गणेशोत्सव मंडळाकडून गणेशोत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, आज 14 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7:30 वाजता सौ. मान्यता कुंटे आणि श्री. आनंद बिर्जे यांचा सुमधुर असा भक्तिगीते आणि भावगीते गायनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच उद्या 15 सप्टेंबर रोजी श्री सद्गुरू संगीत विद्यालय…

Read More

नरसोबा मंदिरातील १७ दिवसांच्या बाप्पाला २१०० मोदकांचा नैवेद्य…

माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या उपस्थितीत महाआरती संपन्न..* ⚡सावंतवाडी ता.१३-: अंगारकी संकष्टी चतुर्थीचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील जूनाबाजार नरसोबा मंदिर येथील १७ दिवसाच्या सार्वजनिक बाप्पा चरणी तब्बल २१०० मोदकांचा नैवेद्य अर्पण करण्यात आला आहे. यावेळी सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली.

Read More

दुचाकीतून दारू विक्री करणा-या एकाला सालईवाडा येथून ताब्यात

सावंतवाडी पोलिसांची कारवाई ⚡सावंतवाडी,ता.१३-: सावंतवाडी पोलिसांनी दुचाकीतून दारू विक्री करणा-या एकाला सालईवाडा येथून ताब्यात घेत त्याच्याकडून आठ हजाराच्या दारूसह ज्युपिटर कंपनीची दुचाकी, असा ५० हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहेही कारवाई सोमवारी रात्री साडे नऊच्या सुमारास सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक गणेश कराडकर यांच्या पथकाकडून करण्यात आली. श्रीकांत चंद्रकांत आजगावकर (५३) असे संशयिताचे नाव आहे. .याबाबत…

Read More

पहिले प्राचार्य डॉ कोपकर उत्कृष्ट प्राचार्य होते

सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष श्रीमंत खेमसावंत भोसले यांचे प्रतिपादन;श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य कोपरकर कुटुंबीयांची महाविद्यालयाला भेट ⚡सावंतवाडी ता.१३-: श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचे प्रथम प्राचार्य म्हणून डाॅ. दत्तात्रय कोपरकर यांनी प्रशासकीय पाया उत्तमरीतीने रचला. ते उत्कृष्ट प्राचार्य होते असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत खेमसावंत भोंसले यांनी केले.श्री पंचम…

Read More

तालुकास्तरीय विज्ञान नाट्य महोत्सवात सगळ ओकेमदी नाटिका प्रथम

मालवण दि प्रतिनिधी प्रादेशिक विज्ञान प्राधिकरणच्या राज्य विज्ञान व गणित शिक्षण संस्था यांच्या तर्फे मालवण पंचायत समिती शिक्षण विभाग, वराडकर हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय व वराडकर इंग्लिश मिडीयम स्कुल यांच्या संयुक्त विद्यमाने कट्टा येथे वराडकर हायस्कुल मध्ये आयोजित मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कुलच्या सगळं ओकेमदी या नाटकाने प्रथम क्रमांक पटकाविला….

Read More

रिया बर्शे हिने वास्तुशास्त्र पदवी विशेष प्रविण्यासह केली प्राप्त

⚡देवगड ता.१३-: देवरुख येथील महेश एजन्सी चे मालक, प्रथित यश व्यापारी श्री नागेश उर्फ मनोज बुर्शे यांची कन्या ,कुमारी रिया बुर्शे हीने (आर्किटेक्चर) वास्तुशास्त्र या विषयात विशेष प्राविण्यासह पदवी प्राप्त केली आहे. कुमारी रिया हिचे पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण पाध्ये इंग्लिश मीडियम स्कूल देवरुख येथे, इयत्ता अकरावी बारावीचे शिक्षण संजय घोडावत ज्युनिअर कॉलेज कोल्हापूर येथे…

Read More

एन एन एम एस परीक्षेत मधुरा मांगले हिला शिष्यवृत्ती

⚡देवगड ता.१३-: साडवली येथील मांगले ट्रान्सपोर्ट चे मालक मंदार मांगले यांची मुलगी कुमारी मधुरा मंदार मांगले ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी असलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेला(NNMS) बसून त्यामध्ये मेरिट लिस्ट मध्ये आलेली आहे. त्यामुळे तिला सदरची शिष्यवृत्ती मिळाली असून इयत्ता बारावी पर्यंत तिला ही शिष्यवृत्ती मिळणार आहे. या तिच्या शिष्यवृत्ती मुळे ती स्वतःच स्वतःच्या शिक्षणाचा खर्च भागवू शकेल…

Read More

धामापूर येथील रंजना गावडे यांचा मृतदेह मिळाला कर्ली खाडीत

८ सप्टेंबर रोजी मिळाला होता बेवारस मृतदेह;मालवण पोलिसांना ओळख पटविण्यात यश मालवण (प्रतिनिधी) मालवण तालुक्यातील धामापूर बौद्धवाडी येथे कर्ली खाडीच्या पात्रात दि. ८ सप्टेंबर रोजी आढळून आलेल्या महिलेच्या मृतदेहाची ओळख पटविण्यात मालवण पोलिसांना यश आले असून तो मृतदेह धामापूर येथील सौ. रंजना दत्ताराम गावडे (वय ७०) यांचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. धामापूर बौद्धवाडी येथे कर्ली…

Read More

व्यायाम शाळेच्या साहित्यात आ नाईक यांनी केला भ्रष्टाचार

भाजप नेते निलेश राणे यांचा आरोप;पाहणी दौऱ्यात व्यायाम शाळेत साहित्य नसल्याचे झाले उघड मालवण (प्रतिनिधी) मालवण नगरपालिकेच्या व्यायामशाळेत आम. वैभव नाईक यांच्या माध्यमातून २५ लाख रुपयांच्या शासन निधीतून बसविण्यात आलेले अत्याधुनिक व्यायाम साहित्य नित्कृष्ट दर्जाचे असल्याचे आरोप होत असल्याबाबत आज भाजप नेते माजी खासदार निलेश राणे यांनी व्यायाम शाळेस भेट देऊन पाहणी केली असता सदर…

Read More

भाजपने केले पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांचे स्वागत

प्रवक्ते संजू परब यांनी दिले पुष्पगुच्छ ⚡सावंतवाडी ता.१३-: माजी नगराध्यक्ष तथा भाजप प्रवक्ते संजू परब यांनी आपल्या सहकाऱ्यांसह आज सावंतवाडीचे पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांची भेट घेतली असून, त्याचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी शहर अध्यक्ष अजय गोंदावळे उपस्थित होते.

Read More
You cannot copy content of this page