Headlines

बँक ऑफ इंडियाच्या वैभववाडी शाखेत 121 वा वर्धापन दिन साजरा…

वैभववाडी प्रतिनिधी
बँक ऑफ इंडिया बँकेला सात ऑगस्ट 2026 ला बँकेला स्थापन होऊन 121 वर्ष पूर्ण झाली.
या अनुषंगाने वैभववाडी शाखा वैभववाडी येथे 121 वा वर्धापन दिन वैभववाडी शाखा व्यवस्थापक शिवा नंद प्रसाद त्यांच्या उपस्थितीत. केक कापून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी ग्राहक नागरिक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहून बँकेच्या 121 वर्धापन दिनाला शुभेच्छा दिल्या. यावेळी अधिकारी: श्री. सुहेल निसार शेख
विशेष सहाय्यक: श्री. विजय महाडिक
अधिकारी: श्री. अभिषेक तिवारी मुख्य रोकडपाल: श्री. रुपेश कुमार दुबे
लिपिक: कु. योगिता विलास पाटील. ग्राहक नागरिक शाखेतील इतर कर्मचारीवर्ग उपस्थित होते.

You cannot copy content of this page