भाजपने केले पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांचे स्वागत

प्रवक्ते संजू परब यांनी दिले पुष्पगुच्छ

⚡सावंतवाडी ता.१३-: माजी नगराध्यक्ष तथा भाजप प्रवक्ते संजू परब यांनी आपल्या सहकाऱ्यांसह आज सावंतवाडीचे पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांची भेट घेतली असून, त्याचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी शहर अध्यक्ष अजय गोंदावळे उपस्थित होते.

You cannot copy content of this page