माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या उपस्थितीत महाआरती संपन्न..*
⚡सावंतवाडी ता.१३-: अंगारकी संकष्टी चतुर्थीचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील जूनाबाजार नरसोबा मंदिर येथील १७ दिवसाच्या सार्वजनिक बाप्पा चरणी तब्बल २१०० मोदकांचा नैवेद्य अर्पण करण्यात आला आहे. यावेळी सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली.

