शहर भाजप व स्पोर्ट क्लब सावंतवाडी यांच्यावतीने २० सप्टेंबर ते २ ऑक्टोबर कालावधीत सेवा सप्ताह
अजय गोंदावळे ,निशांत तोरस्कर व बंटी पुरोहित यांची संयुक्त पत्रकार परिषदेत माहिती ⚡सावंतवाडी ता.१७-:शहर भाजप आणि स्पोर्ट क्लब सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त २० सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर या पंधरवडा सेवा सप्ताह आयोजित केला असून, यामध्ये विविध कार्यक्रम राबविले जाणार आहेत. यावेळी २० व २१…
