दिविजा वृध्दाश्रम येथे माजी आम. प्रमोद जठार यांच्या माध्यमातून वॉशिंग मशीन

⚡कणकवली ता.१७-: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिसानिमित्त दिविजा वृध्दाश्रम येथे माजी आम. प्रमोद जठार यांच्या माध्यमातून वृद्धाश्रमातील गरज लक्षात घेता वॉशिंग मशीन देण्यात आली.
तसेच फळ वाटप करुन वृध्दाश्रमातील आजी आजोबा यांच्या उपस्थितीत केक कापून अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला आहे.
यावेळी माजी आमदार प्रमोद जठार ,पंचायत समिती माजी सभापती मनोज रावराणे,संतोष कानडे,मिलिंद मेस्त्री,प्रज्ञा ढवण,राजन चिके,दिलीप तळेकर,मेघा गांगण,हर्षदा वाळके,पंढरी वायंगणकर, अफ्रोजा नावलेकर, मनाली गुरव,भाई मोरजकर,दामोदर नारकर,नीरज मोरये,शामराव परब,संतोष परब,राजू तांबे, अवधूत गगनग्रास,समीर प्रभुगावकर,परशुराम परब, लोके गुरुजी,बाबाजी शिंदे,कमलेश पाटील,ऋषिकेश मोरजकर व शिक्षकवर्ग उपस्थित होते.

You cannot copy content of this page