सावंतवाडी लायन्स क्लबला प्रांतपाल कार्यक्षेत्रालील मानाचे तीन पुरस्कार प्राप्त
क्लब सदस्यांच्या संख्येत वाढ, नूतन बांदा क्लबची स्थापना व उत्कृष्ठ झोन चेअरमन यांचा समावेश ⚡सावंतवाडी ता.२७-: लायन्स क्लब ऑफ सावंतवाडी क्लबला प्रांतपाल कार्यक्षेत्रालील मानाचे तीन पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये क्लब सदस्यांच्या संख्येत वाढ, नूतन बांदा क्लबची स्थापना व उत्कृष्ठ झोन चेअरमन यांचा प्रामुख्याने समावेश आहे. सदर पुरस्कार वितरण सोहळा कोल्हापूर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पार…
