राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष हल्ल्यानंतर संजू परब पोहोचले पोलिस स्थानकात

जाणून घेतली घटनेची माहिती : पुंडलिक दळवी यांची केली विचारपूस

⚡सावंतवाडी ता.१७-: राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांच्यावर करण्यात आलेल्या हल्ल्यानंतर सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब आणि भाजपचे शहर अध्यक्ष अजय गोंदावळे यांनी पोलिस स्थानकात दाखल होत त्यांनी घटनेची माहिती जाणून घेतली आहे.

तसेच पुंडलिक दळवी यांची विचारपूस केली

यावेळी अँड.अनिल निरवडेकर, हेमंत बांदेकर उपस्थित होते

You cannot copy content of this page