नेहमी दुसऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मानसन्मान ठेवला पाहिजे

पुंडलिक दळवी मारहाण नंतर माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांची प्रतिक्रिया

सावंतवाडी ता.१७-: अनेक वर्ष राजकारणात आम्ही काम केलेले लोक आहोत. एका राष्ट्रीय पक्षाच्या कार्यालयात जात तालुकाध्यक्षांना मारहाण करणं हे अत्यंत चुकीचे आहे. या गोष्टी पुन्हा होऊ नये, यासाठी अशा लोकांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दुसऱ्या पक्षाचा कार्यकर्त्याचा मानसन्मान हा ठेवला पाहिजे. अशी प्रतिक्रिया माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना दिली

You cannot copy content of this page