Global Maharashtra Breaking News

रुग्णाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी डॉक्टरांचे अथक परिश्रम

अर्चना घारे परब यांची भाऊसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयाला भेट:निमित्त डॉक्टर्स डे चे ⚡सावंतवाडी ता.०१-: १ जुलै या दिवशी प्रख्यात चिकित्सक आणि बंगालचे माजी मुख्यमंत्री डॉ. बिधान चंद्र रॉय यांची जयंती आणि पुण्यतिथी देखील आहे. हा दिवस आरोग्य सेवा कर्मचार्‍यांच्या अथक परिश्रम आणि कठोर परिश्रम म्हणून साजरा केला जातो जे जीवन वाचवण्यासाठी रात्रंदिवस काम करतात. करोना…

Read More

प.पु.भालचंद्र महाराज नागरी सहकारी पतसंस्था खारेपाटणची निवडणूक बिनविरोध

⚡कणकवली ता.०१-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात सातत्याने अ वर्ग मिळविणाऱ्या खारेपाटण येथील प. पु.भालचंद्र महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्यदित खारेपाटण या सांस्थेच्या सन- २०२२ – २३ ते सन २०२६ -२७ या कालावधीकरिता नुकत्याच झालेल्या निवडणुकीत संस्थेचे माजी संचालक व सभासदांनी तसेच ग्रामस्थाच्या सहकार्याने या पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध होऊन सर्व १२ उमेदवार विजयी झाले. प.पु.भालचंद्र महाराज…

Read More

हुंबरट येथे वृक्षारोपण कार्यक्रम

⚡कणकवली ता.०१-: कणकवली तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय हुंबरट येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या स्थापनेच्या हिरक महोत्सवाच्या निमीत्त सरपंच सौ. अर्चना अरविंद वायंगणकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले . यावेळी हुंबरट ग्रामपंचायत ग्रामसेवक वैभव ठाकुर, मुंबई मंडळ कार्यकर्ते मंगेश दळवी , रमेश दळवी, रमेश हरिश्चंद दळवी गावातील जेष्ठ वसंत महादेव दळवी व…

Read More

“एकनाथ शिंदे शिवसेनेचे मुख्यमंत्री नाहीत”,

उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण ⚡मुंबई : “एकनाथ शिंदे शिवसेनेचे मुख्यमंत्री नाहीत”, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. मागच्या 11 दिवसांपासून एकनाथ शिंदे “आम्ही शिवसेना सोडलेली नाही. आमचा गट हीच शिवसेना आहे. बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही झगडतोय”, असं त्यांनी वारंवार सांगितलं. पण आज उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे मुख्यमंत्री नाहीत, असं स्पष्टपणे सांगितलं आहे.शिवसेनेला…

Read More

खेळातून करिअर घडू शकते

निवृत्त उपविभागीय पोलीस अधिकारी दयानंद गवस : एम् क्रिकेट ॲकॅडमीचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा ⚡बांदा ता.०१-: खेळामुळे शारिरीकदृष्टया तंदुरुस्त राहता येते. खेळातून उत्तम करिअरही करता येऊ शकते. त्यासाठी खेळाकडे केवळ मनोरंजनाचे साधन म्हणून पाहू नका. खेळात सर्वोत्तम योगदान दिल्यास त्यातून चांगले करिअर घडू शकते, असे प्रतिपादन निवृत्त उपविभागीय पोलीस अधिकारी दयानंद गवस यांनी केले. सावंतवाडी…

Read More

रोटरी क्लब बांदातर्फे शहरातील शाळांना पुस्तके भेट

⚡बांदा ता.०१-: बंगलोर रोटरी क्लबचे सदस्य व रोटरी फाउंडेशनला १०० कोटी रुपयांची देणगी देणारे रविशंकर डाकोजू यांच्या प्रयत्नातून आणि रोटरी क्लब ऑफ कुडाळ यांच्या सहकार्याने रोटरी क्लब ऑफ बांदाने शहरातील विविध शाळांना मौल्यवान पुस्तके भेट दिलीत. शहरातील व्ही. एन. नाबर इंग्लिश स्कुल बांदा, खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कुल बांदा, गोगटे वाळके कॉलेज पानवळ-बांदा, दिव्य ज्योती स्कुल…

Read More

मळेवाड कोंडूरे गावात डॉक्टर डे साजरा

सरपंच मिलन पार्सेकर यांनी डॉक्टरांचा केला सन्मान सावंतवाडी –डॉक्टर डे निमित्त गावातील सर्व डॉक्टरना ग्रामपंचायत सरपंच मिलन पार्सेकर यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.एक जुलै अर्थातच डॉक्टर डे आणि कृषी दिन सर्वत्र साजरा करण्यात आला. यावेळी गावात गावात चांगली वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर यांनी कोरोना काळातही विशेष कौतुकास्पद काम केले याबद्दल मळेवाड कोंडुरे ग्रामपंचायत सरपंच मिलन…

Read More

शिरशिंगे गोठवेवाडी ग्रामस्थांची तहसील कार्यालयात धडक

डोंगर खचण्याची भिती;तालुकाप्रमुख रुपेश राऊळ हे होते उपस्थित ⚡सावंतवाडी ता.०१-: शिरशिंगे गोठवेवाडी येथील डोंगर खचण्याची शक्यता असून, तेथील 48 घरांना धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत या कुटुंबांचे पुनर्वसन करण्याबाबत कोणतीही कारवाई महसूल विभागने न करता स्थलांतराच्या नोटिसा बजावल्या आहेत. यावेळी संतप्त झालेल्या नागरिकांनी शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ आणि प्रशांत कोठावळे यांच्या नेतृत्वाखाली…

Read More

डॉक्टर्स डे निमित्ताने आझादी का अमृत महोत्सवांतर्गत दोघा वैद्यकीय अधिकाऱ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान

⚡सिंधुदुर्गनगरी ता.०१-: डॉक्टर्स डे च्या निमित्ताने आझादी का अमृत महोत्सवांतर्गत महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या दोन्ही योजनेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्हा रुग्णालयातील डॉ. विशाल रेड्डी आणि सावंतवाडी येथील संजिवनी बाल रुग्णालयातील डॉ. मिलींद खानोलकर यांना प्रशस्तीपत्र देऊन जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी त्यांचा सन्मान केला. यावेळी जिल्हा शल्य…

Read More

प्रा शिवाजी पाटील, डॉ मोहन चौगुले सेवानिवृत्त

पंचम खेमराज महाविद्यालयात बजावली सेवा;खेमसावंत भोसले यांनी दिल्या शुभेच्छा ⚡सावंतवाडी ता.०१-: सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी चे अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा. शिवाजी पाटील हे आपल्या नियत वयोमानानुसार निवृत्त झाले त्यांनी महाविद्यालयामध्ये ३३ वर्ष सेवा केली .अर्थशास्त्र विभागाच्या जडणघडणीमध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता .कर्मचारी पतसंस्थेचे चेअरमन होते पतसंस्थेला त्यांनी ‘अ ‘…

Read More
You cannot copy content of this page