नेटवर्क मिळत नसल्याने ऑफलाईन रास्त धान्य द्या

नगरसेविका मनीषा जामसंडेकर यांची मागणी

देवगड
जामसंडे येथील रास्त दराचे दुकानांमधून थंब मशीन द्वारे धान्य वितरण केले जाते .त्या मशीनला वारंवार नेटर्वक समस्या निर्माण होत असल्याने ग्राहकांना तासंनतास ताटकळत उभे रहावे लागते.त्यामुळे पूर्वी प्रमाणे ऑफलाइन पद्धतीने लेखणी द्वारे पावती करून रेशन देण्याच्या पद्धतीचा अवलंब करावा जेणेकरून ग्राहकांना त्रास होणार नाही व वेळही वाचेल अशी मागणी प्रभाग क्र ५ च्या नगरसेविका मनीषा जामसंडेकर यांनी देवगड तहसीलदार श्रीकृष्ण ठाकूर यांचेकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.

You cannot copy content of this page