Headlines

Global Maharashtra Breaking News

सावंतवाडी नगरपरिषदेला दोन दिवसांत मिळणार कायमस्वरूपी मुख्याधिकारी…

आमदार दीपक केसरकर यांच्या पाठपुराव्याला यश; वेंगुर्लेलाही मिळणार नवे मुख्याधिकारी.. सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषदेचे गेल्या अनेक दिवसांपासून रिक्त असलेले मुख्याधिकारी पद अखेर भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पुढील दोन दिवसांत नवीन मुख्याधिकाऱ्यांची नियुक्ती होऊन ते नगरपरिषदेत रुजू होतील, अशी माहिती आमदार दीपक केसरकर यांनी दिली.सावंतवाडी नगरपरिषदेचा कारभार सध्या इतर अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त कार्यभार देऊन चालविला जात…

Read Full News

कणकवलीत आज पुन्हा अतिक्रमण हटाव मोहीम…

दहा ते बारा बंद स्टॉल केले जप्त.. ⚡कणकवली ता.१६-: कणकवली शहरातील अतिक्रमण हटाव मोहिमेला पुन्हा वेग आला असून मंगळवारी दुपारी ३ वाजल्यानंतर नगरपंचायत प्रशासनाने उड्डाण पुलाखालील पटवर्धन चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक अशा विविध ठिकाणी धडक कारवाई सुरू केली. उड्डाण पुलाखालील बंद असलेल्या अतिक्रमणांवर कारवाई करताना बंद अवस्थेतील स्टॉलदेखील जप्त करण्यात आले. कारवाईदरम्यान सुमारे…

Read Full News

निकिता एडवे यांना पोलीस उपनिरीक्षकपदी बढती…

⚡कणकवली ता.१६-: सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलातील महिला अत्याचार निवारण कक्षात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या निकिता बाळकृष्ण एडवे यांची पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदी बढती करण्यात आली आहे. शासनाच्या निर्देशानुसार अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. निकिता एडवे यांनी गेल्या तीन दशकांहून अधिक काळ पोलीस दलात प्रामाणिकपणे सेवा बजावत विविध…

Read Full News

जि.प. बांधकाम विभागातील बनावट सह्यांचे प्रकरण तापले…

राष्ट्रवादीचा सीईओ दालनात आक्रमक पवित्रा:‘गुन्हे दाखल करा, अन्यथा दालन सोडणार नाही’, अमित सामंत… सिंधुदुर्गनगरी ता १६जिल्हा परिषद बांधकाम कार्यकारी अभियंत्यांच्या खोट्या (बोगस) सह्या करून कामांची बिले काढण्याच्या गंभीर प्रकाराबाबत संबंधित सर्व दोषी ठेकेदार व कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा, तोपर्यंत आम्ही आपले दालन सोडणार नाही तसेच आपल्यालाही काम करू देणार नाही अशी आक्रमक भूमिका घेत…

Read Full News

बांदा स्मशानभूमी परिसर झाला चकाचक…

शहर विकास आघाडीच्या मागणीला यश; ⚡बांदा ता.१६-: बांदा येथील सार्वजनिक स्मशानभूमी परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात आल्याने निर्माण झालेल्या अस्वच्छतेच्या प्रश्नावर अखेर प्रशासनाने तातडीने कार्यवाही केली आहे. बांदा शहर विकास आघाडीने सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन स्मशानभूमी परिसर स्वच्छ करण्याची करण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत स्मशानभूमी परिसरासह लगतचा रस्ता आणि ओहोळ…

Read Full News

पालकमंत्री आजगाव ग्रामस्थांच्या पाठीशी…

संजू परब:ग्रामस्थांवर गुन्हे दाखल झाल्यानं शिवसेनेकडून निषेध.. ⚡सावंतवाडी ता.१६-: आजगाव येथे रात्री पोलिस प्रशासन आणि ग्रामस्थांत सुसंवाद घडला असून संबंधित कंपनीच्या माणसांना ग्रामस्थांनी पोलिसांच्या स्वाधीन केले.‌ यात संबंधितांकडून कोणतीही मारहाण न झाल्याचे तसेच त्रास न‌ दिल्याचा जबाब दिला. मात्र, आज सावंतवाडी पोलिस ठाण्यात अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्यात आलेत. मात्र, शिवसेना पक्ष तसेच पालकमंत्री नितेश राणे…

Read Full News

शाळा धाकोरे नं. १ मध्ये विद्यार्थ्यांचा आनंददायी प्रवेशोत्सव…

⚡सावंतवाडी ता.१६-: सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या शाळांची कवाडे १५ जून रोजी खुली झाली .ती विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने. सकाळपासूनच विद्यार्थ्यांच्या स्वागताची जय्यत तयारी शाळांमध्ये सुरू होती. जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा आजगाव धाकोरे नं. १ या शाळेत शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी धाकोरे गावच्या सरपंच स्नेहा मुळीक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा यशश्री पवार , पोलीस…

Read Full News

आजगाव वसवाचे तळे शाळेला श्री काळोबा मित्रमंडळच्या वतीने शैक्षणिक साहित्य…

⚡सावंतवाडी ता.१६-: श्री काळोबा मित्रमंडळाच्या वतीने आजगाव वसवाचे तळे या शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले .यावेळी श्री काळोबा मित्रमंडळाचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य प्रविण पालव, लक्ष्मण परब,अर्जुन पालव,दत्तात्रय गावडे, प्रकाश परब,दामीनी परब,स्वाती पालव,सिया गावडे,वैशाली धुरी,सानिका परब,अमॄता गावडे,शिक्षक अर्जून रणशूर,अंगणवाडी सेविका देविका गोवेकर,मदतनीस पूजा कोठावळे उपस्थित होते.शाळेची पटसंख्या वाढीसाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहनही…

Read Full News

विहिरीत अडकलेल्या मगरीसह १५ पिल्लांची वनविभागाकडून सुखरूप सुटका…

बांदा/प्रतिनिधीइन्सुली क्षेत्रफळवाडीतील डोबवाडी येथे संतोष नेवगी यांच्या विहिरीमध्ये असलेल्या मादी मगर आणि तिच्या १५ पिल्लाना वनविभागाच्या जलद कृती दलाने रेस्क्यू करत सुरक्षित बाहेर काढले. सर्व मगरिंची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर सुरक्षित नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.नेवगी यांच्या विहिरीत मगर असल्याची माहिती वनविभागाला मिळाल्यानंतर वनविभागाच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पाहणी केली असता विहिरीत सुमारे सात ते…

Read Full News

ज्ञानदेव मांजरेकर सुवर्ण महोत्सवी वाढदिवसानिमित्त तळवडे नंबर आठ शाळेतील विद्यार्थ्यांना दप्तर वाटप…

⚡सावंतवाडी ता.१६-: १५ जून रोजी शाळा तळवडे नंबर आठ (गडगेवाडी) येथे शाळा पूर्वतयारी मेळावा क्रमांक २ मोफत पाठ्यपुस्तक,गणवेश वितरण व दप्तरांचे वाटप इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.शाळा पूर्वतयारी मेळाव्यामध्ये प्रभात फेरी काढून विद्यार्थ्यांचे औक्षण करण्यात आले तसेच नवीन विद्यार्थ्यांच्या पावलांचे ठसे घेऊन व गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.समग्र शिक्षा अभियानांतर्गत १००% विद्यार्थ्यांना…

Read Full News

You cannot copy content of this page