Headlines

Global Maharashtra Breaking News

ओटवणे येथील शेतात आग लागलेल्या गावकर कुटुंबियांना अर्चना घारे यांचा मदतीचा हात

⚡सावंतवाडी ता.१५-: ओटवणे येथील शेतात आग लागल्याने गावकर कुटुंबियांच्या झालेल्या नुकसानीची राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कोकण विभागीय अध्यक्षा सौ.अर्चना घारे यांनी पाहणी करत आर्थिक मदत केली आहे.दरम्यान “मोठ्या कष्टाने गावकर कुटुंबीयांनी उभी केलेल्या शेतीचे झालेले नुकसान वेदनादायक आहे. शेतीसह त्यांच्या गोठ्याचे व साठवलेल्या चाऱ्याचे नुकसान देखील नुकसान झाले. सुदैवाने गाई चरायला शेतात गेल्याने अनर्थ टळला असला…

Read More

ओटवणे येथील शेतात आग लागलेल्या गावकर कुटुंबियांना अर्चना घारे यांचा मदतीचा हात

⚡सावंतवाडी ता.१५-: ओटवणे येथील शेतात आग लागल्याने गावकर कुटुंबियांच्या झालेल्या नुकसानीची राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कोकण विभागीय अध्यक्षा सौ.अर्चना घारे यांनी पाहणी करत आर्थिक मदत केली आहे.दरम्यान “मोठ्या कष्टाने गावकर कुटुंबीयांनी उभी केलेल्या शेतीचे झालेले नुकसान वेदनादायक आहे. शेतीसह त्यांच्या गोठ्याचे व साठवलेल्या चाऱ्याचे नुकसान देखील नुकसान झाले. सुदैवाने गाई चरायला शेतात गेल्याने अनर्थ टळला असला…

Read More

मसुरे गावच्या वैभवी दत्तप्रसाद पेडणेकर हिला कै.राजेंद्र ठाकूर गुरुजी कलारत्न पुरस्कार जाहीर…

⚡मालवण ता.१५-: मसुरे गावची रहिवाशी कु.वैभवी दत्तप्रसाद पेडणेकर हिचीमहाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती शाखा मालवणच्यावतीने दरवर्षी दिला जाणारा कै. राजेंद्र ठाकूर गुरुजी कलारत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असून उद्या दिनांक १६ एप्रिल रोजी ओम साई गणेश मंगल कार्यालय कट्टा येथे सदर पुरस्कार मान्यवरांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग…

Read More

शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, हे महात्मा फुलेंचे तत्वज्ञान रुजणे आवश्यक – प्रा. नागेश कदम

⚡मालवण ता.१५-: भारतातील तमाम महिला वर्गाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी शिक्षणामध्ये मूलभूत सुधारणा आवश्यक आहेत. समाजाच्या बदलणाऱ्या गरजांबरोबर यामध्ये परिवर्तन झाले पाहिजे. स्त्रियांचा विकास म्हणजे देशाचा विकास, हा मुलमंत्र क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी दिला. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, हे महात्मा फुलेंचे तत्वज्ञान रुजणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन शिक्षणतज्ज्ञ प्रा. नागेश कदम यांनी केले. सहाय्यक आयुक्त समाज…

Read More

गरजवंत बाल रुग्णांवर कुडाळ बाल रुग्णालयात होणार शस्त्रक्रिया

२२ व २३ रोजी आयोजन;प्रसिद्ध शल्य चिकित्सक डॉ ओक, डॉ कोठारी करणार विनामूल्य शस्त्रक्रिया वेंगुर्ला प्रतिनिधी- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गरजवंत बालरुग्णांच्या शस्त्रक्रिया शिबिराचा उपक्रम २२ व २३ एपिल रोजी कुडाळ येथील महिला व बाल रुग्णालयात आयोजित केला आहे. यासाठी प्रख्यात शल्यचिकित्सक डॉ.संजय ओक तसेच मुंबईतील सायन रुग्णालयातील बालरोग शस्त्रक्रिया विभागप्रमुख डॉ.पारस कोठारी आणि त्यांची टीम उपस्थित…

Read More

बाबासाहेबांचे जीवनचरित्र विद्यार्थ्यांनी अध्ययन करावे…

प्रा. रूपेश पाटील;शिरोडा येथे संत रोहिदास उत्कर्ष मंडळातर्फे डॉ. आंबेडकर जयंती साजरा ⚡सावंतवाडी ता.१६-: ज्या विद्यार्थ्याला कधी काळी वर्गाबाहेर बसून अध्ययन करावे लागले, त्या विद्यार्थ्याने जगातील सर्वात मोठी लेखी स्वरूपाची राज्यघटना भारताला प्रदान केली. बुद्धिमत्तेचे विलक्षण तेज असतानाही अंगी नम्रता, स्वाभिमान व प्रामाणिकपणा असा त्रिवेणी संगम असलेले थोर महामानव म्हणजे बाबासाहेब आंबेडकर यांना कितीही वंदन…

Read More

स्व कृष्णाजी तोरसकर यांचा ६१ वा स्मृतिदिन साजरा

⚡वेंगुर्ले ता.१५-: येथील अण्णासाहेब देसाई विद्यामंदीर परुळे येथे विद्याप्रसारक विश्वस्त मंडळ परुळे चे संस्थापक संचालक मा. स्व.कृष्णाजी रामचंद्र तोरसकर उर्फ तोरसकर मास्तर यांचा ६१ वास्मृती दिना निमित्ताने प्रशालेच्या वतीने त्यांना अभिवादन करणेतआले. प्रशालेत झालेल्या या कार्यक्रमाच्या वेळीकार्यक्रमाचे अध्यक्ष बी एस नाईक, संस्थेचे मोहन देसाई, डॉ. उमाकांत सामत, मुख्यकार्यकारी अधिकारी अविनाशदेसाई प्रमुख पाहूणे, विष्णू पर ब…

Read More

तळकत येथील अंबिका देसाई यांचे निधन

⚡दोडामार्ग ता.१५-: दोडामार्ग तळकट कट्टा येथील श्रीमती अंबिका शिवराम देसाई (80)यांचे शनिवारी पहाटे निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, सुना, पाच विवाहीत मुली, जावई, नातवंडे , दीर, भावजय, पुतणे असा परिवार आहे. तळकट ग्रामपंचायत सदस्य म्हणून त्यानी काम पाहीले होते.पत्रकार विजय देसाई यांच्या त्या काकी होत.

Read More

शिवसंस्कार स्पर्धेत बांदयाच्या व्ही. एन.नाबर स्कुलच्या विद्यार्थ्यांचे यश

बांदा/प्रतिनिधीश्री मंगेश रघुनाथ कामात चॅरिटेबल ट्रस्ट मुंबईच्या येथील व्ही. एन. नाबर मेमोरियल इंग्लिश मीडियम स्कूल, बांदा प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी शिवसंस्कार स्पर्धा परीक्षेत उत्तुंग यश संपादन केले. शिवसंस्कार संस्थेतर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत प्रशाळेतील ३९ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. सर्व विद्यार्थी उत्तम गुणांनी पास झाले. पैकी वैष्णवी गावकर, कृपा वारंग आणि श्रद्धा गावडे यांना…

Read More

मालवणात मुलांसाठी पारंपारिक खेळ शिबीराचे आयोजन

⚡मालवण ता.१५-: बॅ. नाथ पै सेवांगण मालवण आणि कोकण वैभव समृद्धी मंच यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता पहिली ते सहावी पर्यंतच्या मुलांसाठी पारंपारिक खेळ शिबीर दि. १७ ते २१ एप्रिल या कालावधीत सायंकाळी ४.३० ते ६ यावेळेत बॅ. नाथ पै सेवांगण धुरीवाडा मालवण येथे आयोजित करण्यात आले आहे. हे शिबीर मोफत असून मुलांना पारंपारिक खेळांची ओळख…

Read More
You cannot copy content of this page