दिपक भगत यांची गोसेवा आयोगाच्या राज्य सदस्यपदी निवड
⚡वेंगुर्ला ता.१६-: महाराष्ट्र शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाच्या अंतर्गत येणा-या महाराष्ट्र गोसेवा आयोग अधिनियम २०२३ स्थापन झाला आहे. त्या क्षेत्रातील अनुभव असलेल्या सात व्यक्तिना अशासकीय सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. या आयोगाच्या अध्यक्षपदी शेखर मुंदडा यांची तर सदस्यपदी वेंगुर्ला तालुक्यातील मातोंड-गोवळवाडी येथील दिपक भगत यांची अशासकीय सदस्य म्हणून निवड केली आहे.दिपक…
